अहिंसा: जैन धर्माचे मूलतत्व – AHIMSA: JAIN DHARMACHE MULATATVA


Dharma or relegion means system of faith and worship but if we think deeply dharm means our natural behaviour.

Natural behaviour of a person decides his or her dharm. In jainisam inner beauty is more important than physical beauty.

In the process of increasing inner beauty our character plays an important role.Souls basic character is Ahimsa and Ahimsa is the basic principle of jainisam.

Jain means followers of  ‘Jin’ or ‘Tirthankar’. Jin or Tirthankars are free souls. Ahimsa means not to hurt anybody by mind speech or action.

 जैन धर्मात वस्तूच्या स्वभावाला वस्तूचा धर्म  म्हणतात. उदा. अग्नीचा स्वभाव उष्ण व पाण्याचा स्वभाव शीतल असतो.

पाणी जरी स्वभावत: शीतल असले तरी अग्नीच्या सान्निध्यात ते गरम होते. पण अग्नीपासून दूर होताच मूळ स्वभावाप्रमाणे आपोआप थंड होते.

निसर्गात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळी असते. मोठे मासे छोट्या माश्यांना खातात.

कोणाला तरी विनाकारण दुखवणे, टिंगलटवाळी करणे, वैयक्तिक स्वार्थासाठी कोणाच्या तरी मृत्यूस कारणीभूत होणे

यातूनही हिंसाच होत असते. पण कधी कधी नकळतपणे मनात दुर्भावना नसतानाही काही वेळा आपल्या हातून दुसऱ्यास दु:ख पोहोचते.

पण ती हिंसा ठरत नाही.

पण तरीही जैन गृहस्थ आणि गृहिणींच्या जीवनात सुद्धा थोडीफार हिंसा अनिवार्य  असते.

पण तसे करताना देखील कमीतकमी हिंसा व्हावी असे जैन मत आहे.

जीवदया, मृदू वाणी अहिन्सेचीच जपणूक करतात.

गृहस्थ आणि गृहिणी यांनी सुद्धा शक्यतो शील व्रताचे पालन करावे.

शील व्रताचा संबंध फक्त लैंगिकतेशी न जोडता मनाचे पावित्र्य,पारदर्शकता यांना महत्व द्यावे.
शील व्रतात वागणे, बोलणे या सर्वातच आपोआपच पारदर्शकता दिसून येते.

शील हे फक्त नारीचेच भूषण नसून नराचे सुद्धा भूषणच असते.

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.