खार उचलते वाटा अपुला
स्वतः स्वतः…
मजेत खाते खाऊ मिळता
स्वतः स्वतः ….
खाऊ खाते खारुताई
किती आवडीने…
शेपूट घेते पाठीवरती
किती किती डौलाने…
खातानाही रुबाब कितीहा
खारुताई तुझा…
बिंब दावती तुझ्या मनाचे
नयन निरागस जणू आरसे..
खार उचलते वाटा अपुला
स्वतः स्वतः…
मजेत खाते खाऊ मिळता
स्वतः स्वतः ….
खाऊ खाते खारुताई
किती आवडीने…
शेपूट घेते पाठीवरती
किती किती डौलाने…
खातानाही रुबाब कितीहा
खारुताई तुझा…
बिंब दावती तुझ्या मनाचे
नयन निरागस जणू आरसे..