कसा यायचा तो उशीरा उशीरा
म्हणे तोच येतो बगीरा उशीरा
लगागा लगागा लगागा लगागा
स्वतःलाच झापे समीरा उशीरा
दिवाणी दिवाणा नवे स्वप्न दावी
खरी भेटले मी शिशीरा उशीरा
खरे सत्य सुंदर मला ठाव आहे
कळा लागल्या मूढ पीरा उशीरा
सुनेत्रात मधुरा शशांक सु मनाचे
समवशरण गाठे फकीरा उशीरा
अक्षरगण वृत्त — मात्रा २०