घनतमी किती या संहार जाहला जरी
प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी
मन खरे मला हे सांगून सांगून बघे
भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी
झरणार शब्द घन दाटून येता हृदये
श्रावणी धनाची लयलूट करूया हरी
मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)
घनतमी किती या संहार जाहला जरी
प्रतिबिंब जळी मी पाहिले दिव्याचे परी
मन खरे मला हे सांगून सांगून बघे
भगवती उषेला मंत्रात बांधुनी घरी
झरणार शब्द घन दाटून येता हृदये
श्रावणी धनाची लयलूट करूया हरी
मुक्तक(तीन शेरांचे,मात्रा २३)