In this muktak the poetess describes importance of Ghtasthapana festival.
मातीच्या या घटात सुंदर,
धान्य पेरिले, येण्या अंकुर;
कले कलेने वाढ होऊदे,
कवेत घेण्या अवघे अंबर.
In this muktak the poetess describes importance of Ghtasthapana festival.
मातीच्या या घटात सुंदर,
धान्य पेरिले, येण्या अंकुर;
कले कलेने वाढ होऊदे,
कवेत घेण्या अवघे अंबर.