कुंडल्या ..
नित्य धुते मी कैक कुंडल्या
कधी जलाने ..
कधी हवेने .
कधी शब्दांतील काव्यरसाने
मार्जार पंथ ..
मार्जार पंथ भारी
भलताच कार्यकारी
याची भवे सुटाया
अंतीम हीच वारी
कुंडल्या ..
नित्य धुते मी कैक कुंडल्या
कधी जलाने ..
कधी हवेने .
कधी शब्दांतील काव्यरसाने
मार्जार पंथ ..
मार्जार पंथ भारी
भलताच कार्यकारी
याची भवे सुटाया
अंतीम हीच वारी