असे नित्य स्वाध्याय पंचेंद्रियांचा
खेळ वचन मन काय पंचेंद्रियांचा
दोन कान दो सुनेत्र शुद्ध भावना
नको धरू तू पाय पंचेंद्रियांचा
असे नित्य स्वाध्याय पंचेंद्रियांचा
खेळ वचन मन काय पंचेंद्रियांचा
दोन कान दो सुनेत्र शुद्ध भावना
नको धरू तू पाय पंचेंद्रियांचा