टोक शिखरजी अंतिम पारस
जैनत्वाचा पहाड वारस
त्यागधर्म हा गुण आत्म्याचा
शुक्ल भाद्रपद आहे बारस
उपवासाचे करू पारणे
प्राश इक्षुरस सोम सुधारस
आले आले दिन सौख्याचे
गीत मधुर गातो बघ सारस
आत्मानंदी चंपा पावा
नेमि शांतरस आत्म्याचा रस
टोक शिखरजी अंतिम पारस
जैनत्वाचा पहाड वारस
त्यागधर्म हा गुण आत्म्याचा
शुक्ल भाद्रपद आहे बारस
उपवासाचे करू पारणे
प्राश इक्षुरस सोम सुधारस
आले आले दिन सौख्याचे
गीत मधुर गातो बघ सारस
आत्मानंदी चंपा पावा
नेमि शांतरस आत्म्याचा रस