-
नेत्र सजव तू – NETR SAJAV TOO
This Ghazal is written in eight(8) matras. दिवा विझव तू काव्य प्रसव तू उत्तम सुंदर शिल्प घडव तू मुग्ध निरागस कळी फुलव तू प्रेम प्राशुनी गझल बनव तू भरल्या पोटी धर्म शिकव तू होण्या जेता मला हरव तू तुझे ‘सुनेत्रा’ नेत्र सजव तू
-
पेटले जरी उभी – PETALE JAREE UBHEE
पेटले जरी उभी थंडगार शीत तू पांघरून बर्फ का जाळतेस प्रीत तू रागरंग पाहुनी बोलतेस नेमके जाणवून खोट ही पाळतेस रीत तू अर्थ पूर्ण जाणला गूढता पुरे सई लावलीस ओढ बघ प्रथम ओळखीत तू तार छेडल्या विना वाजते सतार ही तार तोडुनी अता ठरव हार जीत तू काळजास काढुनी ठेविता कुणी रणी सामना करू कसा हो…
-
काजूकतली – KAJU KATLI
In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way. पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी प्राण कळ्यांचे…
-
धन्य हे – DHANYA HE
In this poem, which is basically a ‘muktak’ in the form of ‘charoli’, the poetess explains us the importance of true ‘Guru’ in our life. धन्य हे सारे गुरू साधे पूज्य ते कृष्णासही राधे रम्य बघ जोडेल प्रेमाला सख्यची बाधा खुळी बाधे
-
आवर सावर – AAVAR SAAVAR
Some critical problemsin our society are discussed in this ghazal. आवर सावर खुळ्या वासना, नाच बास हा नंगा आता; मुनी मनातिल हंसासंगे, व्यर्थ कशाला पंगा आता! नको पोखरू मुदुल भावना, स्वतःच बनुनी भुंगा आता; टाक पावले पुरे जाहला, पाळण्यातला दंगा आता! घोडागाडी घुंगुरवाळे बाळ मनाचे बाळ चोचले; किती पुरवशिल घालायला, अंगणात या पिंगा आता! स्वच्छ…
-
सांजरंग – SAANJ-RANG
This Ghazal is written in twelve(12) matras. रंग रूप आस दाम देह करी फक्त काम उन्हामधे तापताच अग्नितून गळे घाम कृष्ण जरी कान पिळी जिभेवरी खुले साम यज्ञयाग घरी करा अंतरात जपा राम कलावंत जिंकताच उंच उंच हात वाम ठाक ठोक हृदयाची चौकटीत धूम धाम प्रेम अता फुलेलहो रहा फक्त तुम्ही ठाम माय माझी रेखिते…
-
सुंदरी – SUNDAREE
In this muktak the poetess says, ‘A beautiful woman knows her own beauty. She doesn’t need any mirror to know the power of her beauty.’ मी कशाला पाणियात पाहू गं चोरुनीया आरशास फोडू गं सुंदरी ही जाणते गं आत्म्यास देह चारू डौलदार तारू गं