Category: Ghazal

  • बाहुल्या – BAHULYA (dolls)

    बाहुल्या नाचल्या सावळ्या गाजल्या मेघना वर्षल्या तारका हासल्या मधुर ज्या लाजल्या कंकणा वाजल्या लक्षुमी पावल्या बालिका बोलल्या गायिका गायल्या सुंदरी छुमकल्या चंचला तापल्या चंदना घासल्या माधुरी प्यायल्या अमृता गोठल्या बावऱ्या जागल्या केतकी टोचल्या कुंतला झोंबल्या कोकिळा कुहुकल्या माधवी बिलगल्या दामिनी प्रकटल्या शुभ्र त्या झळकल्या चांदण्या बरसल्या श्रावणी रंगल्या अश्विनी बहरल्या यामिनी उजळल्या शैलजा बैसल्या सुप्रिया…

  • ऋतूगान – RUTU-GAAN (season’s song)

    आषाढ ओढाळ चैत्रात सौंदर्य वैशाख तेजाळ ज्येष्ठात संगीत तारूण्य माघात पौषात सामर्थ्य रंगीत भाद्रपद देहात जल्लोष आत्म्यात संतोष

  • राजी – RAAJEE (love prevails)

    काझी राजी बेबी माझी बीबी माजी कांचन आजी पाणी पाजी नायक दाजी हंटर बाजी उत्तम भाजी स्वप्ने ताजी

  • या – YAA (come on)

    या या खा प्या द्या घ्या गा जा टा टा

  • रमण – RAMAN (pleasure)

    अजय अभय सजल उदय पवन मलय जलद वलय पळव प्रलय नयन प्रणय रमण समय    

  • मात्रा – MATRA (vowel sign)

    प अ द म त स ण ष फ इ ह झ व ग    

  • मोक्षधाम MOKSH DHAM (place of liberation)

    .This Ghazal is Jul-kaafiyaa Ghazal. पावसात चिंब चिंब खुलून गायचे मला श्रावणात गीत गात तरूण व्हायचे मला पुण्यवान मधुर माय मुलांफुलांस भेटता हर्षभोर आसवात भिजून जायचे मला जाळ शेगडीत द्वेष पुरे अता उणीदुणी चंद्र चांदण्यात फिरत अजून न्हायचे मला संशयी प्रियेस सांग नकोस कुस्करु फुले एक एक कंटकास खुडून घ्यायचे मला मोक्षधाम रम्य शांत कितीक…