-
काजूकतली – KAJU KATLI (CASHEW FUDGE)
In this Ghazal the poetess says, every person has his own true story. Persons should try to express their emotions in a poetic way. पळस अबोली बेल चमेली यांचीसुद्धा सांग कहाणी तुझ्याचसाठी मौन सोड तू जरी तयाची कुणी दिवाणी काव्यामध्ये प्रेमच जपले एकांती मी त्यास भेटले अक्षर मात्रा नकोस मोजू मी तव हृदयी आरसपानी प्राण कळ्यांचे…
-
बाधा – BADHA (OBSTACLE)
-
फिरंगा – FIRANGA (A FOREIGNER)
Some critical problemsin our society are discussed in this ghazal. आवर सावर खुळ्या वासना, नाच बास हा नंगा आता; मुनी मनातिल हंसासंगे, व्यर्थ कशाला पंगा आता! नको पोखरू मुदुल भावना, स्वतःच बनुनी भुंगा आता; टाक पावले पुरे जाहला, पाळण्यातला दंगा आता! घोडागाडी घुंगुरवाळे बाळ मनाचे बाळ चोचले; किती पुरवशिल घालायला, अंगणात या पिंगा आता! स्वच्छ…
-
सांजरंग – SAANJ-RANG (COLORS OF THE EVENING)
-
सुंदरी – SUNDAREE (A BEAUTIFUL WOMAN)
-
खुळा शोक – KHULAA SHOK (CRAZY WEEP)
खुळा शोक धो धो रडू लागला तळीचा फुपाटा उडू लागला बघा झेप घेती नभी पाखरे कुणी उंबऱ्याशी अडू लागला कशाने फुलावा अहंकार हा उन्हाने फुलोरा झडू लागला जरी एक आंबा असे नासका फळांचा ढिगारा सडू लागला किनाऱ्यास होडी तिथे लागता पुराने किनारा बुडू लागला जरी सत्य आहे तुझे बोलणे तरी डोस त्यांना कडू लागला निघाल्या…
-
मौन सोड तू – MOUN SOD TOO (BREAK YOUR SILENCE)