-
पावश्या घूम – PAVASHYA (brainfeverbird)
-
ऐक बुवा – AIK BUVAA (LISTEN MAN )
विडंबन काव्य-तुज कष्ट नको पण दाम हवा, मूळ कविता-मज नकोत अश्रू घाम हवा, गीतकार-कविवर्य ग.दि.माडगुळकर, तुज कष्ट नको पण, दाम हवा! हा तव तंत्रांचा, साम नवा! दुध तपवुनी, साय जमवुनी, विरजुन, घुसळुन, मिळते लोणी! तूप मिळव तू, त्यास कढवुनी, हे बाईचे तू, ऐक बुवा! तुज कष्ट नको पण दाम हवा! ठेव क्षीर तू, मंदाग्नीवर, बोटांमध्ये,…
-
जिनवाणी – JINVAANI ( MOTHER JINVANI)
In this poem the poetess says, Jinvaani is our mother. गर्जा जयजयकार जिनांचा गर्जा जयजयकार क्षमा धर्म हे भूषण अमुचे त्यागू क्रोधास त्याग तपाची परंपरा ही आगम धर्मात हृदय शुचिता शुभ्र जलासम मनात खळखळणार जिनवाणी ही माय आमुची धर्मामृत पाजे तिच्या तनूवर मार्दव आर्जव अलंकार साजे माय शारदा गुरूमुखातून अखंड झरझरणार भूल न पाडिती अम्हास…
-
पुस्तक – PUSTAK (BOOK)
This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…
-
शस्त्रे निलाजरी – SHASTRE NILAJAREE (shameless weapons)
This poem is a parody poem(vidamban kavya) based on the poem ‘Aamuchee vasane de shreeharee’ written by G.M. madgulakar आमुची वसने दे श्री हरी (गीत- ग.दि.माडगुळकर, संगीत-स्नेहल भाटकर, स्वर-सुमन कल्याणपूर तळपती शस्त्रे निलाजरी द्यालका वस्त्रे कुणीतरी! जात बाईची वा पुरुषाची भूक शमविण्या देह-मनाची लाट बने सागरी- द्यालका वस्त्रे कुणीतरी! रंग खेळुनी वास गळाले अर्थ लाजले…
-
दे पत्र सईचे – DE PATRA SAEECHE KHAS MALA (give me letter of (सई)friend which is especially for me.
-
दिवाळी – DIWALI (FESTIVAL OF LIGHTS)
Diwali is the festival of lights and it brings happiness. ”गाते पृथ्वीवरी या दिवाळी” मूळ गीत- आली माझ्या घरी ही दिवाळी गाते पृथ्वीवरी या दिवाळी सप्तसुरांच्या गंधाने न्हाली स्वप्न मुग्ध हसे डोळियात वसे रूप आठवून मन वेडेपिसे कोर चंद्राची माझिया भाळी कधी गुलाब तू कधी पारिजात भिजु देना मला तव वर्षावात गाली हसतील शेतात साळी…