-
कृष्ण ढग – Black cloud
तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी- हरवलेलं मन A Poet यांची तू ही अशी उभी रहा माझ्या मनाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी रे नाच नाच्या अंगणी…
-
आधी सुधारा स्वतःला – “First, improve yourself”
आधी सुधारा स्वतःला त्यानंतर जगाला ! स्वतःपासून कराल जर सुरुवात तर मग पेटेल मस्त ज्योत ! ज्याच्या वाती सात सात !! देहाचे निरांजन प्रकाश देईल परिसर सारा उजळून जाईल ! दिव्यात ओता तेल प्रेमाचे वहन असावे प्राणवायूचे ! सम्यकदर्शनाची ओढता काडी ! पकडा सहज ज्ञानाची नाडी !! चालेल सुंदर चारित्र्याची गाडी 1!! नियोजनाने वसवा नगरे…
-
अक्षरछंद – “poetic metre based on syllables”
अक्षर छंद खूप आहेत खूप म्हणजे खूप अनंतानंत छंद लिहून वाजवा आता सूप एक अक्षराची एक ओळ एकाक्षरी छंद दोन अक्षरांची ओळ म्हणजे दोनाक्षरी छंद अशीच वाढवा अक्षरे होण्या अनंताक्षरी छंद छंदांचा फार फार नका करू छंद जास्तच कराल तर बनेल तो फंद बरा आपला खळाळता स्वच्छ मुक्तछंद मजेमजेने चाखावा छंदांचा गुलकंद नियम पाळावे स्वतः! …
-
चक्कर – Turn
-
डोलकर – Boatman
-
ट्विटर – TWEETER
सकाळी सकाळी काऊ साद घाली हाक ऐकुनी ती मला जाग आली हवा पावसाची किती छान वाटे फुलांभोवतीचे जणू रम्य काटे घटा सावळी ती जशी कृष्णबाला कुणी घातल्या या नभी मेघमाला बाग नाचते ही स्वैर वारियाने कुहुकार केला तिथे कोकिळाने ट्विटरच्रिपर ट्विटरच्रिपर नाद वेगळे हे घुडू घुडू खुडू खुडू बोल आगळे ते पावसाच्या स्वागताला पाखरे गाताती…
-
ज्याचे त्याला श्रेय मिळावे – JYACHE TYALA SHREY MILAVE (“give credit where credit is due”)
जसे वाटते तसे लिहावे त्या त्या समयी अर्थ कळावे नंतर काथ्याकूट करोनी जे जे हितकर तेच जपावे अनेक जीवांसाठी सुद्धा उपयोगी ते नित्य पडावे लिहिणाऱ्याला महत्व द्यावे ज्याचे त्याला श्रेय मिळावे फुकट कुणी ना ते लाटावे इतिहासाला जतन करावे भूगोल सुंदर घडवित जावे व्यायामाने तन घडवावे अभ्यासाने मन फुलवावे कलागुणांनी बहरुन यावे व्यवहाराला अचुक असावे…