Category: Marathi kaavya

  • श्रावणा रे – SHRAAVANAA RE

    श्रावणा रे शिंप झारी पंचमीला आल्या पोरी देऊळात राऊळात मंदिरात रागदारी सोनसळी ऊन झरे कौलारू या घरांवरी कंकणे तू भर बयो कासारीण आली घरी अंगणात गुलबक्षी दवबिंदू जुईवरी पाखरांचा दंगा चाले जास्वंदीच्या फांदीवरी रंगभोर इंद्रधनू आभाळाच्या भाळावरी नाचू गावू फेर धरू फुललेल्या भुईवरी

  • घाई करा घाई – GHAAEE KARAA GHAAEE

    In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony. विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई भरजरी शालू आणि डाग सोनियाचे गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई नातसून बघायला माय आतूरली भेटीगाठी होता होता मने सुखावली कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी शाही मंडपात जोडी शोभणार अशी गुंजणार…

  • आला पाऊस पाऊस – AALAA PAAOOS PAAOOS

    In this poem the poetess describes the atmosphere in rainy season. In rainy season farmers are very happy. They do their work happily. They love animals in the farm like their kids. आला पाऊस पाऊस नको तू भांडूस भांडूस बांधूया छप्पर गाईस देऊया बाटूक पाड्यास निवारा करूया बैलांस मांडव घालूया वेलींस पोती धुवूया ओढ्यात वाळवू…

  • शेजी काशी गौराई – SHEJEE KAASHEE GOURAAEE

    This poem is Stree-geet or Lok-geet. Women sing such type of songs in the festivals which are celebrated in rainy season, specially in Shraavan,  Bhaadrapad, Aashvin and kaartik month. शेजी काशी गौराई हळद लाविते सखी सई घटात भरते नीराक्का श्यामल चंदन ताराक्का कुंकुमवर्णी कळसाई जशी सुलोचन पद्माई इंदूवदनी अंबाई दुर्वांची मृदु हिरवाई फुलाफळांची नवलाई दीदी जीजी गुणवंती ताई…

  • पाक-कृती – PAAK-KRUTEE

    In this poem the poetess describes the procedure (रेसिपी) of making Rose-balls(Gulab-jamun). शुगर शर्करा शक्कर चीनी ढवळ पाक जल साखर तपवुनि खव्यात मैदा सोडा मिसळुनि पिठास मळ त्या फेटफेटुनी मृदूल तळवे फिरव फिरवुनी चेंडूसम मग जाम बनवुनि शुद्ध तुपाला उकळी आणुनी तळुन रंग दे त्यास जामुनी गुलाबजामुन सच्छिद्र करुनि पाक त्यावरी ओत भरूनी बाउलमध्ये ठेव…

  • होडीत बसाया बाणेरी – HODEET BASAAYAA BAANEREE

    पावसा नर्तन थांबव आकाश घालेल मांडव भरलं फुलांचं मंदिर उजळे पानांचा कंदील सुगंधी पुष्पांची लहर नाचे प्रत्येक प्रहर तोरण नभाला रंगीत झऱ्याचे कलकल संगीत पारिजाताची रांगोळी भुईची साडी जांभळी रातराणीच्या चांदण्या पानापानात देखण्या वारा वाजवी बासरी धारा चालल्या सासरी बोरी आल्यात माहेरी होडीत बसाया बाणेरी

  • सामोशाला तळे जरी ती – SAAMOSHAALAA TALE JAREE TEE

    This poem is known as haasya-kavita. Such type of poems, some times look funny but sometimes we must think over them more seriously and with positive attitude. सामोशाला तळे जरी ती हात भाजले त्याचे ग मिरची आणिक चटणी संगे खात राहिले सारे ग गोल त्रिकोणी शंकू सम ते रंग बदामी त्यांचा रे शुभ्र मनाने खाता…