-
लोकगीत – LOKGEET
A lokgeet is basically a folksong. In villages people sing such songs at night, when they have time to relax. At this time of the day they dance to tunes of the folk songs merrily. तान्हं करतंय किरीकिरी पाऊस पडतोय झिरीझिरी पोलिस मागतोय चिरीमिरी नकोस फिरवू तू भिंगरी मानाने तिज आण घरी नजर भिरभिरे भिरीभिरी…
-
तरू प्रीतिचे – TAROO PREETICHE
In this poem the poetess says, today my mind became very very soft, fragnant and cool. आज किती मी कोमल बनले शीतल आणिक सुरभित बनले दवात भिजवुनी शुष्क पाकळ्या सुगंधीत मी फूल बनविले शुभ्र गुणांचे बीज पेरले मातीमध्ये अर्थ मिसळले भावजलाने त्यास शिंपले तरू प्रीतिचे वरती आले पर्ण फुलांनी बहरून गेले मांडव घालुन जाळीदार मी स्वतःच…
-
असावी तर अशी – ASAAVEE TAR ASHEE
In this poem the poetess describes features and qualities of her poem. असावी तर अशी-कविता माझी कशी देह नाचरा मोर डोळे काळेभोर कान कपाचा धरी-किणकिणणारी बशी पुरणपोळीसम गोड आंब्याची जणु फोड भातावरती गरम-साजुक तूप जशी अधरी पावा धरी उडणारी ती परी झोप सुखाची येण्या-मृदू पिसांची उशी
-
काव काव काव रे – KAAV KAAV KAAV RE
This poem is not only a kid’s poem but also a grown up’s poem beacause the poem describes behaviour of some birds and animals in critical condition. काव काव काव रे नको खाऊ भाव रे मडके भरले पाण्याने पोते भरले दाण्याने आता खरे बोल रे कोल्हेकुई कोल रे चिमणीला दे मोल रे कर्तव्याला तोल रे बांध…
-
सांज रम्य व्हावी – SAANJ RAMY VHAAVEE
In this poem the poetess explains the importance of words power. शब्द शब्द गाळुन उकळुन ऊन दे नव्याने जळो वासनांचे भारे नेत्रीच्या विजेने वाच ऐक प्राश भाव नको अर्थ काढू कषायांना पचवूनी शुद्ध प्रीत देऊ दिवा धूर ओकणारा नको पेटवाया काजळीची पुटे त्याने चढती काचेला तडागात बिंबातली हसे काव्यबोली भावभोर लोचनातिल सांज रम्य व्हावी
-
पुन्हा पुन्हा अंतरात – PUNHAA PUNHAA ANTARAAT
In this poem the poetess describes the atmosphere in the spring season. She also describes the state of our mind in that season. पुन्हा पुन्हा अंतरात, नभ डोकावते तळातले तप्त जल, उसळून येते मातकट नीर तरी, लहरींची घाई तळी साठलेली माती, किनाऱ्यास नेई घनघोर युद्ध होई, श्यामल ढगांचे धुवांधार वर्षेसाठी, वीज नाच-नाचे मृण्मयीचे फटकारे, रेखीयती…
-
डौलदार काया – DOULADAAR KAAYAA
In this poem the poetess says, real heaven is on the Earth. Our emotions are god’s gift. So you should take good care of your emotions. मम मुग्ध भावनांच्या मेघात मी बसोनी का दूर दूर गेले क्षितिजास पार करुनी इमले तिथे किती गं त्या केशरी ढगांचे वेलीस पर्ण पाचू अन गुच्छ माणकांचे अंगणी मस्त झुलवा…