Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • गॅलरी – GALAREE(GALLERY)

    काल मी लिहिलेच नाही वासरीत काही विसरले करण्यास नोंदी डायरीत काही पसरले कडधान्य देण्या ऊन छान वारा पाखरे आलीत टिपण्या ओसरीत काही कोसळे पाऊस धो धो अंगणात दोरी घातले सुकण्यास कपडे गॅलरीत काही आज मी गाऊन भरते ओंजळीत गाणे शोधुनी हुंकार अडले पावरीत काही माझिया ओठात येता बहर गालगागा कागदावर उतर गझले सावरीत काही

    January 13, 2018
  • चूर्ण – CHOORN (POWDER)

    ग़ज़लेवरती गझल लिहाया गझल पुन्हा झाले गझलेला मम दाद द्यावया तरल पुन्हा झाले विडंबनाची व्याख्या शोधुन विडंबने लिहिली विडंबनासम वक्र होउनी सरल पुन्हा झाले परिमल खोडुन परिमळ लिहिले मागे मी गेले काफियास टाळाया सवती कमल पुन्हा झाले कवितांच्या मी गझला केल्या गझलांच्या कविता काव्य त्यातले जपण्यासाठी सजल पुन्हा झाले स्वतःस वाटुन मी पाट्यावर चूर्ण मऊ…

    January 10, 2018
  • वनभृंग – VAN BHRUNG (WILD BEETLE)

    घनदाट कुंतलावरी कृष्ण तव लिहिल्या श्यामल गझला मीही वनभृंग जणू तव नयनांवर दो लिहिल्या निर्जल गझला मीही भिजवून भावना दवबिंदूंनी पिंपळ पानावरती सुकल्या मम् जुनी लेखणी झरझर फिरवुन लिहिल्या मंगल गझला मीही मनमोर नाचता मेघांच्या छायेत फुलवुनी पूर्ण पिसारा आसूड मेघनेमधून ओढत लिहिल्या चंचल गझला मीही भरभरुन ओंजळी उधळत मोती जलद गर्जता आभाळातुन तापून कावल्या…

    January 8, 2018
  • बँक – BANK

    तो ना अरिष्टनेमी तो उर्जयंत आहे कोणी न पोर तेथे कोणी न संत आहे उरले मनात काही त्याची न खंत आहे काव्यात पोर बाकी झुंजार पंत आहे तंतूत गुंफलेल्या वाद्यात प्राण फुंके शायर कवीकुळातिल मशहूर तंत आहे देऊळ भंगलेले वेदीवरी न मूर्ती तेथे भुजंग ज्याची कीर्ती दिगंत आहे आत्माच बँक माझी येथे कळ्या सुगंधी होतात…

    January 7, 2018
  • आत्महितैषि – AATM HITAISHEE (SEEKER OF SPIRITUAL WELFARE)

    … गागाल गागाल हे अखरब साठी सुरुवातीला सोपे लिहुया अवघड ना गण गागालगा गागागा हे अखरम साठी आरंभाला गाललगा च्या सारखेच हे ग ललगागा … आत्महितैषि बरसावे मी श्रावणातल्या ढगासमान रिते रिते मी व्हावे उडण्या खगासमान प्रेम वसे मम हृदयी सम्यक आत्महितैषि जन रीती पण पाळाव्या मी जगासमान

    January 4, 2018
  • कन्नड – KANNAD (POEM)

    मात वंद केळ नंद निनग हेळतेनु क्यलस मुगद बळक नान निनग कलसतेनु आड ब्याड मदिनदाग बिसल हत्ततेति निद्द्य माड नान अक्कि हसन माडतेनु भांइमेग होग ब्याड व्हास माड तंगि संजिनेग धारि तगद हाल कासतेनु चंद्रमान ब्यळकदाग आंगळाग तंगि मुगलदाग यष्ट चिक्कि नवल केळतेनु गझल बरद हाडतेन नम्म मातनेग शास्त्र ऊदि बरद छंद शांत मलगतेनु शिखरजीग…

    January 2, 2018
  • अखरम – ARHARAM

    गागागा लिही अखरम साठी अखरब साठी गागाल रुबाईतले माणिक मोती ढाळत आहे आभाळ पाचु पोवळ्यांच्या राशींनी नटली सजली मुग्ध धरा दो भृकुटिंच्या मधे रेखते चंद्रकोर अन टिंब धरा

    January 2, 2018
←Previous Page
1 … 108 109 110 111 112 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya