Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • व्हिला – Villa

    काढुनी ऐनका मुला पाहू घालुनी ऐनका तुला पाहू न्यूनगंडासवे अहंगंडा काढुनी साठल्या जला पाहू मुक्त फुलपाखरे उडायाला वासना फुंकुनी फुला पाहू जाउया भटकण्या नव्या देशी गगनचुंबी सदन व्हिला पाहू बरसतो भूवरी कसा धो धो सावळा मेघ तो चला पाहू हिरवळी माजता दलदलीने वाळवंटात काफिला पाहू बंद तो राहिला कुणासाठी जाहला आज तो खुला पाहू वृत्त…

    October 7, 2014
  • असे झाले – “It happened like this”

    लाल का गाल हे असे झाले चुंबिता भाल हे असे झाले सूर ना लागला लय खरी पण सोडता ताल हे असे झाले कारवां चालला दुज्या गावा उठविता पाल हे असे झाले स्पर्शिता थरथरे किती काया आज ना काल हे असे झाले तिजसवे झिंगले खरे वेडे पाहुनी चाल हे असे झाले वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली…

    October 7, 2014
  • भुई नाचे – land dances

    सावळी सावळी भुई नाचे त्यावरी वल्लरी जुई नाचे पाच बोटांवरी बसोनीया सान कैरीतली कुई नाचे वस्त्र आहे जरी भरड त्यावर होत मागे पुढे सुई नाचे मेघना दामिनी कडाडे अन मस्त तो मोर थुइ थुई नाचे वारियाने उडे झुले धावे स्वैर ती रानची रुई नाचे वृत्त -लज्जिता, मात्रा -१७ लगावली – गा ल गा/गा ल गा/ल…

    October 7, 2014
  • धरण – dam

    पूर्ण भरता धरण आसवांचे ऊन्ह करते हरण वासनांचे अंबरी विहरता मेघमाला रान वाटे जणू मोतियांचे चुंबिता वात तो घन घनांना वीज माळे तुरे तारकांचे शीत धारांसवे धावताती जलद हे भूवरी भावनांचे तृप्त होता धरा जीवसृष्टी पीक येई नवे चांदण्यांचे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल गा गा

    October 6, 2014
  • आस आहे – have a desire

    बोलती कावळे आस आहे कोणती नाकळे आस आहे काक ना स्पर्शिती पिंड जेव्हा सांगती बावळे आस आहे पाहती चोरुनी जे नको ते ते जरी सोवळे आस आहे मंदिरी अंतरी ज्योत तेवे भिंत का काजळे आस आहे आवळे वाटुनी चोरलेले लाटती कोहळे आस आहे वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल गा/ गा ल…

    October 6, 2014
  • कोन – cone shaped tube

    सांग गझला कशाने लिहू मी हात मिटला कशाने लिहू मी धारना राहिली लेखणीला टाक पिचला कशाने लिहू मी प्राशुनी नीर सारे नदीचे पेन फुटला कशाने लिहू मी पेलता दो करी जड धनूला बाण सुटला कशाने लिहू मी नाव मेंदीतले रेख म्हणशी कोन तुटला कशाने लिहू मी वृत्त – भामिनी लगावली – गा ल गा/गा ल…

    October 6, 2014
  • आवडे – is fond of

    मज मना लाजणे आवडे पापण्या झुकविणे आवडे राग तो गिळुनिया अंतरी अधर तव दाबणे आवडे कावरी बावरी लोचने चोरुनी वाचणे आवडे हृदय तू बंद केले जरी त्यात मज राहणे आवडे मी समोरी असोनी तुझ्या आडुनी पाहणे आवडे टोमणे मारणे बासना मज मधुर बोलणे आवडे दे सुनेत्रा गझल नित नवी त्यात मज डुंबणे आवडे वृत्त –…

    October 5, 2014
←Previous Page
1 … 189 190 191 192 193 … 289
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya