Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • सोन्याचा शिंपला – SONYAACHAA SHIMPALAA

    एक तुला मी दिला शिंपला सोन्याचा शिंपला दवबिंदूंना झेलायाला सोन्याचा शिंपला दोन शिंपले मिळून बनते हृदय आपुले जरी उघड शिंपला अलगद वरचा हो पंखांची परी दोन शिंपले दोन दलांसम घे तू पाठीवरी होउन खग मग घेच भरारी निळ्या घनांच्यावरी हृदयामधल्या दवबिंदूचे मोती उधळित जा पडतील मोती जेथे जेथे अमृत शिंपित जा येतील वरती मातीमधुनी मोत्यांची…

    September 28, 2014
  • नवनवोन्मेष शालिनी – NAV NAVONMESSHA SHAALINEE

    नवनवोन्मेष शालिनी मम प्रतिभा वरदायिनी ।धृपद। नऊ रसांचे पान करोनी नव रंगांची उधळण करुनी तृप्त हसे शरदिनी ।१। मधुघट भरले पावित्र्याने सतार दिडदा गाते गाणे मयुर नाचतो वनी ।२। शेवंती अन झेंडू माला आम्रपर्णयुत तोरण दारा रांगोळी अंगणी ।३। अम्बरातले चंद्र चांदणे बिंब जलातिल लोभसवाणे शुभ्र किरण कुमुदिनी ।४। निळे सरोवर भरून वाहे हंस हंसिनी…

    September 21, 2014
  • मयुरबाला – MAYUR-BAALAA

    निघे सासुराला जरी मेघमाला नको नीर सांडू म्हणे पावसाला न्यहाळू कशाला घनांची निळाई धरेवर निळी नाचता मयुरबाला सई ये प्रभाती फुले वेच सारी करू गूजगोष्टी बसोनी उन्हाला बरस पारिजाता नवी मांड चित्रे जसे चंद्र तारे घरा-अंगणाला झरा बागडे हा पुन्हा परसदारी मला सांगतो ये बसू वारियाला नभी पाखरांचे थवे गात झुलता मधुर गीत गाण्या गळा…

    September 17, 2014
  • लंकेवरी – LANKEVAREE

    विजयपताका फडकत राहो तशीच लंकेवरी अता उभारू करकमलांची गुढीच लंकेवरी जिनानुयायी खराच रावण पुराण अमुचे म्हणे म्हणून राउळ मशीदसुद्धा नवीच लंकेवरी खुडेन दुर्वा भल्या पहाटे जुड्या फुले वाहण्या गणेश भक्ती तुझी दिसूदे अशीच लंकेवरी कलीयुगाची अखेर बघण्या सरळ रचूया जिना उभी करूया मुला-मुलींची फळीच लंकेवरी फितवुन कोणी म्हणेल जरका तिथे रहाती भुते करायचीना उगाच स्वारी…

    September 12, 2014
  • माय मऱ्हाटी – MAAY MARHAATEE

    माय मऱ्हाटी जिनवाणीसम देवा आम्हाला इंग्लिश देते नात तिचीरे सेवा आम्हाला कन्नड हिंदी गुजराथीने मऱ्हाटीस जपले तमिळ तेलगू उर्दू भरवी मेवा आम्हाला बंगालीचे बोल गोड बघ कटुता तुळु विसरे मल्याळीही  संगे म्हणते जेवा आम्हाला प्रगती पाहुन गुणीजनांची मुनीवर आनंदी कधी न वाटो गुणीजनांचा हेवा आम्हाला रत्नत्रय हे हृदयी मिरवू खरी संपदाही पुण्यभूमिवर हाच मिळाला ठेवा…

    September 11, 2014
  • भूमी ताई – BHUMEE TAAEE

    पृथ्वी धरती भूमी ताई करिते नावे धारण सुंदर क्षमाशीलता तिची प्रकृती मौन घनासम पावन सुंदर शुभ्र मोगरा पर्णदलातिल सुरभित कोमल तसे शब्द हे मार्दव असते या कुसुमांसम तसेच बोलू आपण सुंदर हृदयापासुन खरे बोलतो वचनांसम त्या कृतिही करतो तोच खरा रे गुरू दिगंबर त्याचे आर्जव पालन सुंदर शौच शुद्धता अंतःकरणी असते तेव्हा ते अतिमोहक अश्याच…

    September 9, 2014
  • पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN

    भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…

    September 9, 2014
←Previous Page
1 … 190 191 192 193 194 … 289
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya