-
व्योम – VYOM
काही स्फुट अर्धस्फुट रचना १) व्योम व्योम निळे मेघ धवल पहाड शुभ्र चुंबितो पायऱ्या चढून जाय जीव धन्य धन्य तो प्रकृतीत संस्कृति संस्कृतीत प्रकृती जपून ठेव ठेवण्यास निसर्ग राब राबतो … २)सांजा कातरलेल्या सांजा तिन्ही त्रिकाळी वांदा झाल्लर म्हणुनी झग्यास लावा सजवून अपुल्या वाटा … ३)फायदा स्वच्छ राहता वाटा प्रवास सुखकर होई नाद करूनी थुंकायाचा…
-
सोवळे – SOVALE
दोन रुबाया स्वातंत्र्य… स्वातंत्र्य प्रिय मज अम्हा तुम्हा हर जीवा ना मात्रा अक्षर अडकविती मम जीवा संपले प्रश्न हे गूढ मूढ छळणारे व्हावयास राख पाप कर्म जळणारे सोवळे… सोवळे उतरवलेय ओवळे नेसायाला का लाऊन घ्यावे अंगा वल्कल नेसाया नेसते रुबाई नऊवार पैठणी इरकल खांद्यावर शाल गझल जणु ढाक्याची मलमल