-
कशासाठी – FOR WHAT
मुंग्यांच्या मोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी मुंग्यांच्या खोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी ना कळते मज मायबोलीत बोलूनीही काहीवेळा.. असे होता मुंग्यांच्या सोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी जिकडे तिकडे ढीग साचून कचऱ्यांचे बघ फसले साखर .. बडेजावी मुंग्यांच्या जोडून ओळींस मात्रा मोजत बसुनी राहा ..कशासाठी गंगा गोदा नीर पाजून ठरल्या…
-
खाणी – MINES
श्रावण महिना गर्द पिसारा आकाशी दाटल्या श्रावणातल्या सरी सुंदरी अंग भिजविण्या आल्या छम्मक छम्मक नाद अंतरी चाहूल सुख शांतीची भरवत आहे घास सुखाचा अवघ्या ब्रह्मांडाला रंगून तलवारी मल्हारी ऊन पितांबर ल्याले देवनागरी लिपीत ब्राम्ही अक्षर झरझरले म्यान कट्यारी अंगरख्यावर चित्रांकित झाल्या नकळत सोन्याच्या मुद्रांनी खाणी खणखणल्या तडाग कातळ तळी मासळी सळसळते लीलया रोम रोम चिद्घन…
-
पंचमेरू – “FIVE MOUNT MERUS ” IN JAIN COSMOLOGY
पूर्ण खात्री जाहली आहे मनाची सिद्धता पण पूर्ण शांती जाहली आहे मनाची सिद्धता पण हे पहा आम्ही उभे ठोकून कलमे सामन्याला पूर्ण गोडी जाहली आहे मनाची सिद्धता पण सत्य असते निश्चयाने चोख व्यवहारासही घन पूर्ण पृथ्वी जाहली आहे मनाची सिद्धता पण शेर चित्रातील सच्चा आणि अच्छा जाण मर्दा पूर्णता ई जाहली आहे मनाची सिद्धता पण…
