Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • निवळे – NIVALE(CLEARS UP)

    ताम्रघटावर पर्ण वसन सोन्यासम पिवळे नारळ कळसा हिरवी राई ग्राम ग किवळे .. खणखणणारी कुंदन नाणी करात माझ्या गझल “सुनेत्रा” ताल बांधता सुरात माझ्या….. ……. रुबाईतले मुक्तक माझे उदका निवळे..

    July 3, 2025
  • धरोहर -DHAROHAR(HERITAGE)

    गगन गिरीवर ख पुष्प अंथर सायंकाळी मुक्त धरोहर निर्झर हसरे झील सरोवर चित्र हवे ते उतरव भू वर नीलमण्यांची किमया हितकर ये पारीसा नेस पितांबर सखी “सुनेत्रा” लखलख अंबर

    July 2, 2025
  • अकोळ – AKKOL(NAME OF TOWN)

    शास्त्रात घोळ कोठे शोधा बरे दमाने योगात टोळ मोठे शोधा बरे दमाने शेरा न मोल तोटे शोधा बरे दमाने गझली अकोळ गोठे शोधा बरे दमाने घटना जरी कळाली घटनेत घट पटाचा गावी मुधोळ लोटे शोधा बरे दमाने गागागागा लगा लगागा आहेच दोन वेळा देहास खोळ बोटे शोधा बरे दमाने जुल काफिया ग सवती आहे इथे…

    June 28, 2025
  • उपाधी – UPAADHI(DESIGNATION)

    १)शास्त्र .. सहज सुचतं काहीतरी वाचत वाचत बरसती सरी इजा बिजा आणि तिजा शास्त्र वाचत घेते मजा सुनेत्रा घेत नाही रजा ग्रंथ देत नाही सजा …. २)मुक्तक .. घोळ भक्ति शक्ति जेथ नांदतात संग सत्त्यता शिवात सौंदर्यात जात पात भेद संपवून घोळ सम्यक दृष्टि जीव चालतात संग .. ३)तीनशेरांचे मुक्तक .. उपाधी घटना कुठली आधी…

    June 25, 2025
  • उपादान – UPADAAN(FACTOR)

    मुक्तक ..गोळे गोळे कसले हे तर डोळे आग ओकणाऱ्या तोफांचे छायाचित्रांमधून वर्षें जणू बरसती घन ठिणग्यांचे कानगोष्ट ती मम जीवाची विसरुन जाण्या मंत्र ‘सुनेत्रा’ एक घालते ऐकच पात्रा ताम्राषाढी नक्षत्रांचे रुबाई ..उपादान उपादान तर अंतर्यामी निमित्त काया कर्मांचे बंधास्रव पण पापपुण्य घन भावभावना कर्मांचे रुबाईत दो शेर स्वयंभू वेगवेगळे बीज जीव अक्षरमोती पेर स्वयंभू वेगवेगळे…

    June 18, 2025
  • लाडू – LAADOO(BALL SHAPED INDIAN SWEET)

    डिंकाचे मी खाईन लाडू हक्काने मी खाईन लाडू दाबत फिरवत वळून झेलून हाताने मी खाईन लाडू राजगिरा चुरमूरे चण्यांसह लाह्यांचे मी खाईन लाडू लिच्ची पेरू चेरी जांभूळ बोरांचे मी खाईन लाडू दुःख न उरले बाकी ‘सुनेत्रा’ बुंदीचे मी खाईन लाडू

    June 11, 2025
  • पावन भाषा – PAAVAN BHASHA(HOLY LANGUAGE)

    धार असो आधार असूदे गप्पांसाठी पार असूदे घरात भवती हवा खेळती खिडक्या उघडे दार असूदे जीव जगाया मंत्र जपाया णमोकार नवकार असूदे तप्त दुपारी निवांत खाण्या हाती गारेगार असूदे शुभ मंगलमय पावन भाषा कुठलाही मग वार असूदे पंच परमपद अक्षर मोती कंठी त्यांचा हार असूदे मक्त्यामधले नाव ‘सुनेत्रा’ कधीच ना लाचार असूदे

    June 7, 2025
←Previous Page
1 … 20 21 22 23 24 … 288
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya