-
सांजसावल्या – SAANJ-SAAVALYAA (twilight shadows)
In this ghazal, the feelings associated with the process of ghazal creation are portrayed by the poetess. The ghazals have risen from the depths of the heart. They have faced storms and reached the harbor safely. आकसल्यावर पुन्हा पसरल्या गझला माझ्या पुरून उरल्या क्षमाशील भूवरी पातल्या गझला माझ्या पुरून उरल्या पूल बांधण्या उड्डाणास्तव तपे…
-
शुभ्र निळाई – SHUBHRA NILAAI (pure blue whiteness)
In this poem ‘Shubhra Nilai’, nature’s beauty is described. The beauty of streams, waterfalls, a clean blue sky and greenery is portrayed. जिथे पहावे तिकडे निर्झर, खळाळणारे प्रपात निळसर .. आकाशाची शुभ्र निळाई, हसते सृष्टी दिसते सुंदर! जिथे पहावे तिकडे हिरवळ, फुलाफुलांचा मनात दरवळ … आगिनगाडी झुकझुक चाले, हसते धरणी खळखळ खळखळ!!
-
नवीन मैत्रीण – NAVEEN MAITRIN (new friend)
ही कविता ‘माय न्यु बेस्ट फ्रेंड’ या कवितेचा अनुवाद आहे. This poem is a translation of the poem-‘My New Best friend’ Retold by-Kimberly Kirberger, page no. 57, 58. CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL, 101stories of life love ane learning.(Jack Canfield, Mark Victor Hansen, Kimberly Kirberger) आज भेटली नवीन मैत्रीण! जिने खरे मज ओळखले.. मजेमजेची…
-
दुःख – DUHKHA (grief)
दुःख (गझल) – अनुवादित गझल इलाही जमादार यांच्या मूळ उर्दू गझलेचा (तनहाई-ग़ज़ल- शायर- इलाही जमादार गुफ़्तगू-प्रथम संस्करण १५ जून २००७) मुक्त भावानुवाद. आम्र तरुतलि, ऊन सावलीत, मौन एकटे, बसलेले.. किलबिलणाऱ्या, किरणांखेरिज, शांततेत जग, रमलेले… जिथे पहावे, तिकडे लाटा, गाज सागरी, भरतीची.. असले कसले, वेडे जल ते, नाव, किनारा, नसलेले… तृप्त धरेवर, अम्बरातली, मुग्ध लाजरी, प्रतिबिंबे..…
