Skip to content

सुनेत्रा नकाते

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya
Illustration of a bird flying.
  • वेडी – VEDEI (crazy)

    कुणी गुदगुल्या, करून हसवे, येते त्याला, त्यात मजा! कुणी टवाळी, करून खिदळे, येते त्याला, त्यात मजा!! सुरेख मैफल, गझल शरांची, उडती लाटा, हास्याच्या! कुणी तिऱ्हाइत, उगाच रडते, येते त्याला, त्यात मजा!! भुईनळ्यांची, चमचम वर्षा, पाडुन कोणी, बागडते! कुणी फटाके,  उडवित बसते, येते त्याला, त्यात मजा!! फुलांस धुंडित, मधास प्राशित, पाकोळी अन, भृंग फिरे! कुणी शिकारी,…

    October 22, 2013
  • जयमाला – JAYMALA (“garland of victory”)

    जय रमणी मन हरिणी गुणवर्धन जननी तव उदरी  नव नगरी रत्नत्रय खाणी तू दुहिता झुळझुळता तेजोमय सदनी मृदु निश्चय व्यवहारे जाणिशि नय दोन्ही दल अधरी क्षिर झरुनी फुलते ही सृष्टी घट गवळण भरभरुनी करते बघ वृष्टी घन अंबर तन झुंबर सळसळतो अग्नी मंजुळ रव नीतळ दव जल आरसपानी शशधर तो अघहर श्री धरितो  शक्तीला सत…

    October 2, 2013
  • इंजिन – (mover)

    आगगाडीचे इंजिन धावे रुळावरुनि या डौलाने मोहक वळणे पार कराया सहज लीलया वेगाने निळ्या अंबरी शुभ्र घनांची माळ फिरे बघ स्वैर पणे झुकझुक झुकझुक नाद जागवी मनी-मानसी गीत जुने

    September 27, 2013
  • पायवाट – PAYVAT(trail)

    मोहरीच्या रानामध्ये रंग हळदीचा खुले वारियाच्या झुळकीने मोहरली फुलेफुले कोण बरे जाई पुढे घडवुनी पायवाट रंग मातीचा मनात लोचनात स्वप्न घाट रान सारे हासणारे पुढे शांत हिरवाई तिथे असावी झोपडी अंगणात जाई जुई किलबिल पाखरांची मोद हसे ठाई ठाई

    September 27, 2013
  • लाडके – LADAKE (oh dear)

    हे खरेकी, मी न याला, राग म्हणतो लाडके! मूळ संख्येला दिलेला, भाग म्हणतो लाडके… लाजणे जमतेच कोठे, सांग तुजला रागिणी; रक्तिम्याला नेत्रिच्या अनुराग म्हणतो लाडके! का सदा हृदयात कटुता, डूक धरण्या, नागिणी? माझिया मी वासनेला नाग म्हणतो लाडके.. रंगवेड्या लालसेचे, लाड मी करुनी फुका; चंदनी देहास तुझिया, साग म्हणतो लाडके! तीट तुझिया, हनुवटीवर, कोण लावी…

    September 24, 2013
  • वसंत गाणे – VASANT GAANE (spring song)

    Vasant Gaane means Spring Song. Through this spring song, the poetess expresses a myriad of feelings and thoughts which come to her mind. माझ्या तुझ्यातल्या त्या गोष्टी किती जपू मी मम प्रेम भावनेला कैसे म्हणू रिपू मी माझेच नेत्र आता बनलेत दीप-ज्योती मिथ्या तुझ्या कथांनी आता कशी दिपू मी सौंदर्य भावनेला आजन्म प्राशुनीया मज सत्य…

    September 17, 2013
  • वर्तमान (present state)

    This ghazal speaks about living in the beautiful present instead of staying in the stagnant past. The ghazal also presents the poetess’ intention to protect life so that it flourishes. In the end, the poetess says it is better to not pursue the unreliable “mirage” called future. सत्य शिव दिसे सुंदर! जायचे कशाला मी!! साचल्या…

    September 16, 2013
←Previous Page
1 … 229 230 231 232 233 … 290
Next Page→

सुनेत्रा नकाते

Proudly powered by WordPress

    • About Us
    • Contact Us
    • Disclaimer
    • Privacy Policy
    • कथा फुलांच्या – Katha Phulanchya