-
पाक-कृती – PAAK-KRUTEE (recipes)
In this poem the poetess describes the procedure (रेसिपी) of making Rose-balls(Gulab-jamun). शुगर शर्करा शक्कर चीनी ढवळ पाक जल साखर तपवुनि खव्यात मैदा सोडा मिसळुनि पिठास मळ त्या फेटफेटुनी मृदूल तळवे फिरव फिरवुनी गोल गोल मग जाम बनवुनि शुद्ध तुपाला उकळी आणुनी तळुन रंग दे त्यास जामुनी गुलाबजामुन सच्छिद्र करुनि पाक त्यावरी ओत भरूनी बाउलमध्ये…
-
मोक्षधाम MOKSH DHAM (place of liberation)
.This Ghazal is Jul-kaafiyaa Ghazal. पावसात चिंब चिंब खुलून गायचे मला श्रावणात गीत गात तरूण व्हायचे मला पुण्यवान मधुर माय मुलांफुलांस भेटता हर्षभोर आसवात भिजून जायचे मला जाळ शेगडीत द्वेष पुरे अता उणीदुणी चंद्र चांदण्यात फिरत अजून न्हायचे मला संशयी प्रियेस सांग नकोस कुस्करु फुले एक एक कंटकास खुडून घ्यायचे मला मोक्षधाम रम्य शांत कितीक…
-
उदरभरण – UDAR BHARAN (livelihood)
This poem is known as haasya-kavita. Such type of poems, some times look funny but sometimes we must think over them more seriously and with positive attitude. सामोशाला तळे जरी ती हात भाजले त्याचे ग मिरची आणिक चटणी संगे खात राहिले सारे ग गोल त्रिकोणी शंकू सम ते रंग बदामी त्यांचा रे शुभ्र मनाने खाता…
-
गोड लोणचे – GOD LONCHE (SWEET PICKLE)
काटेवांग्यापरी काकडी हट्ट केवढा धरी तिखट मिठाचे सारण करुनी भरना तू अंतरी चूल पेटवून ठेव भगूणे तेल घाल तू अदमासाने कडकडनाणाऱ्या तेलामध्ये घाल जिरे मोहरी हिंग हळदीची घाल फोडणी हलवुन फोडी उदक सोडुनी खिरा काकडी वाळूक असुदे वाफ तया दे खरी लखलखणारे ताट धातुचे भरले वाळूक वाढ चवीचे ठेव जोडीला गोड लोणचे जेवीन आज घरी
-
टाळा – TALA (LOCK)
This Ghazal is written in akshargan vrutta. vrutta is LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA, LA GAA GAA. In this ghazal kaafiyaas are Paavasaalaa, Maalaa, Taalaa etc. Here Taalaa(टाळा) means lock. उन्हाळा हिवाळा असो पावसाळा गळा मौक्तिकांच्या असाव्यात माळा तुझी भावली बघ मला गोष्ट सारी कहाणीत पाऊस दुःखास टाळा जिथे पाखरे अन…
