-
गिरण – GIRAN
This poem is known as folksong or lokgeet. In this poem the poetess gives message, if you want to run a macnine regularly, daily care and maintainance is necessary together with real knowledge. कसं नि कायं कळेना माझी गिरण पीठ दळेना मी आणला नवीन पट्टा अन चाकाला घातला रट्टा वारा घालाया आणला पुठ्ठा तरी जातं…
-
भ्रमर भृंग – BHRAMAR BHRUNGA
In this poem the poetess asks her beloved person to realize power of true love and emotions expressing true love. भ्रमर भृंग काय म्हणू तूच सांग नाथा हृदयातिल मधु बोले सोड भांग नाथा थकलेरे पाहुनिया नित्य नवे चाळे रिक्त पुन्हा जाहलेत नयनांचे गाळे केकारव नको अता हवी बांग नाथा निशीगंध मुग्ध धुंद प्रीतीची गाणी शब्द निळे…
-
जिनवाणी – JINVAANI
In this poem the poetess says, Jinvaani is our mother. गर्जा जयजयकार जिनांचा गर्जा जयजयकार क्षमा धर्म हे भूषण अमुचे त्यागू क्रोधास त्याग तपाची परंपरा ही आगम धर्मात हृदय शुचिता शुभ्र जलासम मनात खळखळणार जिनवाणी ही माय आमुची धर्मामृत पाजे तिच्या तनूवर मार्दव आर्जव अलंकार साजे माय शारदा गुरूमुखातून अखंड झरझरणार भूल न पाडिती अम्हास…
-
स्वर्ग भूवरी आणू – SWARGA BHUVARI AANU
In this poem the poetess says, we are sculptures of new age. We can creat heaven on the Earth. शिल्पकार, आम्ही नव्या युगाचे, लेणी नवी घडवू! मनामनातून चैतन्याची प्रभात आम्ही फुलवू! विज्ञानाची कास धरोनी अंतरीचा आवाज स्मरोनी सम्यकश्रद्धा हृदयी जपुनी लक्ष दीप लावू, भारतभूची आम्ही लेकरे मराठमोळी फूलपाखरे मनी मातीचा गंध स्मरोनी, गगन भरारी घेऊ!…
