-
मैत्री – MAITREE
In this Ghazal the qualities of a true friendship are described. मैत्री माझी बंधन नाही पण जुळलेले कर मैत्री प्राजक्ताच्या देठावरल्या दवबिंदुचा सर मैत्री मधुरा-भक्ती अबोल प्रीती वत्सल नाती जपावया मृदेत भिजल्या बकुळ फुलांच्या प्रेमाचे अत्तर मैत्री एकांताच्या बाकावरचे पारावरल्या गप्पांचे चिवचिवणाऱ्या आठवणींचे गजबजलेले घर मैत्री पहिली मैत्री पहिली प्रीती पहिले जे जे शुद्ध खरे…
-
मी कर्म निर्जरा केली – MEE KARM-NIRJARAA KELEE
डोळ्यांस पाजुनी भांग, मी प्रेम न तुजवर केले पाण्यात पाहुनी सांग, मी प्रेम न तुजवर केले पोळ्या न भाजल्या लष्करी, सोडून कामधंदा कामास देउनी टांग, मी प्रेम न तुजवर केले घडवून वेगळी वाट, नेटाने चालत गेले मोडून नेटकी रांग, मी प्रेम न तुजवर केले धोंड्यास फोडुनी सूक्ष्म, मी कर्म निर्जरा केली गर्वात फेडण्या पांग, मी…
-
घरात मी – GHARAAT MEE
The poem ‘Gharaat mee’ is based on the poem ‘Havaas too(हवास तू गीत-जगदीश खेबुडकर संगीत-सुधीर फडके स्वर-आशा भोसले चित्रपट-आम्ही जातो आमुच्या गावा). This poem is a parody poem or Vidamban kaavya(विडंबन काव्य) घरात मी, भरात तू, करात मज तू, हवास तू विमानातुनी, मम काव्याची, काढशील का, वरात तू फुलांपरी मम, कोमल गझला, वामा विमला, श्यामा…
-
साडी चोळी – SAADEE CHOLEE
This poem describes the costume of newborn poem. Here costume is sadee and cholee. नव्या कोऱ्या कवितेला नवी कोरी साडी चोळी नवा कोरा गंध तिचा लुटावया आली टोळी चोळी लाल कुंकू रंगी साडी पिवळी हळदी जांभुळल्या काठावर फुलपाखरांची गर्दी मोरपिशी पदरावर पोपटांची वेलबुट्टी वेणीतला मोती गोंडा करे त्यांच्याशी ग गट्टी पुरे आता लाडीगोडी म्हणे काव्य…
