-
गंमतजंमत – GAMMAT JAMMAT(FUN WITH HAPPINESS)
In this Ghazal the poetess says, “I don’t want ornaments like mangal-sutra(necklace), bangles of gold(bilavar, patali, tode), eardrops and ear-rings, kunku-bindi etc. I want only my fountain-pen(taak, boru,chalk, pen, pencil). I want to write my thoughts, my feelings. This expression of thoughts and feelings will increase my happiness. On the social networking sites, we meet…
-
गोम्मट – GOMMAT (MARATHI SHORT STORY)
गोम्मट शांतपणे झोपला होता. पूर्वेकडच्या खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी त्याचा गोरापान चेहरा अधिकच उजळला होता. डोक्यावरचे काळे-कुरळे केस वाऱ्याच्या झुळकीने भुरभुरत होते. चित्रा कितीतरी वेळ त्याच्याकडे पहात उभी होती. त्याच्या मऊशार केसातून तिने हळुवारपणे आपली बोटं फिरवली. त्यासरशी गोम्मटने हळूच डोळे उघडले. चित्राला पाहून नेहमीप्रमाणे त्याने मान फिरवली. उजव्या हाताचा अंगठा अगदी जोरजोरात तोंडात कोंबला. तर्जनीचं…
-
विश्वंभर – VISHVAMBHAR(NURTURER OF THE UNIVERSE)
शुभ्र चांदणे निळसर अंबर माझे दादा वसुंधरेवर हसरे झुंबर माझे दादा जरी भासती भोळा शंकर माझे दादा करतिल आता जंतर मंतर माझे दादा माणसातुनी देव घडविती संत-महात्मे फुलांस जपती फोडुन कंकर माझे दादा प्रेमासाठी देशासाठी हटून मागे जिंकतील सत्याचा संगर माझे दादा किती गोरटे किती देखणे रुबाब करतिल खरे हेच पण जगात सुंदर माझे दादा…
