-
BASIC QUESTAINNAIRE
WHAT’S THAT BASIC CELL TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC MALE TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC TAIL TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC MELL TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC DELL TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC PAIL TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC HELL TELL ME DEAR WHAT’S THAT BASIC TALE TELL ME…
-
बर्थ – BIRTH
बघ समर्थ रेस रे देय अर्थ रे स रे काफियात इंग्रजी आज वर्थ रेस रे कृष्ण धवल लीड मम करुन शर्थ रे स रे घन रदीफ आत्मजा ना अनर्थ रे सरे ती अरेस का करे घेय बर्थ रे स रे
-
माला – MAALAA
पुराण पाहून वाचून आले पुराण इतिहास धुंडून आले जरी कैक गुप्त निखळून पाने पुराण हरिवंश ऐकून आले … नवा कशाला हवा रोज मेकप नवे दिसाया बशीहून ते कप जुन्या पुराण्या दिव्याहूनही मज नवीन भावे धुवायास रे कप … चला चलाहो चला मंदिराला चला मुलांनो प्रभू दर्शनाला निळ्या नभाची शिरी आज छाया चला फुलांची विणूयात माला…
-
उड्डाण – UDAAN
अंतर्यामी स्वप्न पाखरू रत्नत्रय गुण रत्न पाखरू बिंब पाहण्या हृदय जली मम स्वतःत रमते मग्न पाखरू पंख पसरुनी उड्डाणास्तव करे लाखदा यत्न पाखरू आगम आदि पुराण उत्तर वाचुन उकले प्रश्न पाखरू थेम्ब न गाळे दो नयनातुन जन्म मरण वा लग्न पाखरू काम क्रोध त्यागून उडाले कृतज्ञ पण न कृतघ्न पाखरू अभंग आत्मा मूर्त सुनेत्रा भाव…
-
डाळ – DAAL
घर भरले उखडून लाटणे टाळावे उघड्यावर संसार थाटणे टाळावे …मतला (जमीन ) उडणाऱ्याचे पंख छाटणे टाळावे परीवरी काल्पनिक भाळणे टाळावे .. हुस्न ए मतला देणाऱ्याचे भाव न कळती प्रत्येका कैक पुस्तके फुकट वाटणे टाळावे गरज किती तव इच्छा म्हणुनी वाढविशी परधन वनिता भोग बाटणे टाळावे पुरणाचा कट जमून येण्या सारावर घाई करुनी डाळ हाटणे टाळावे…
-
इमृती – IMRUTEE
नाव कुणाचे स्मृती कुणाची स्मृती कुणाची परिभाषा जणु विस्मृतीची कृती कुणाची संस्कृत जननी प्राकृतची हे म्हणणाऱ्यांना फूस सदोदित देणारी संस्कृती कुणाची उकरून काढावेच लागते अधिकाराने कारण बोकाळेल पहा विकृती कुणाची या बोटावरची थुंकी त्या बोटावरती तर्कविसंगत मिथ्यात्त्वी संस्कृती कुणाची सुराज्य येण्या वक्तव्ये नाठाळ करूनी परामर्श घेणारी ती आकृती कुणाची श्वास मोकळा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विकेल कोणा…
-
झोळी – ZOLI
श्रावण म्हणजे वाटण घाटण मऊसूत पुरणाची पोळी रिमझिम धारांसम मम हलकी पाठीवर कर्माची झोळी रान वाळले ग्रीष्मामध्ये गोळा केला लाकुड फाटा श्रावणातली लगबग हिरवी डोईवर काष्ठांची मोळी भूक शमविण्या चिल्यापिल्यांची चूल पेटण्या तिन्हिसांजेला श्रावण बीवन चुलीत घालुन जाळे टाकुन बसला कोळी भरतीच्या लाटांवर अवचित सळसळणारे मीन जलावर भुकेजल्यांच्या गळास लागे वजनदार अलगद मासोळी पर्व पर्युषण…