-
मंत्र णमो – MANTRA NAMO (SACRED BOWING)
पावसात न्हात गात चिंब चिम्ब भिजणारचओलेत्या वस्त्रांना हलके मी पिळणारच वाऱ्यावर स्वार होत आभाळी फिरणारचक्षमा मार्दवात धर्म आर्जवास मिळणारच धो धो धो धबधब्यात शुचिता मम हसणारचटपटपत्या वसनांतुन नीर क्षीर झरणारच सत्याला भिजवाया पळापळी करणारचएक मूळ खोड जुने कर्माने जळणारच खाक होत राख होत पाण्याला मिळणारचउपजत मम संयम बघ उन्हामधे तपणारच कृष्णमेघ हळूहळू झेप घेत उडणारचत्यागुनिया…
-
मिजास – MIJAAS (PRIDE)
होऊ नको कधी तू आता उदास मित्रामाझी दुकानदारी आहे झकास मित्रा मी ना हरायची रे ना अंत मम गझलचामिथ्यात्व अंतरीचे करते खलास आता मी रोख ठोक देते नाही उधार काहीफुलण्यास वाव देते दबल्या मनास मित्रा साचून राहिलेले ओकून टाक झटकनउपसून टाक आतिल पुरती भडास मित्रा लाचार होत नाही पण जाणते स्वधर्मा म्हणुनीच व्हेल मासा माझ्या…
