-
प्रिया सावळी – PRIYAA SAAVALEE
स्वमग्न नाही आत्ममग्न मी काव्यामध्ये स्वात्ममग्न मी प्रिया सावळी सुंदर शुभ्रा कधी कधी परमात्ममग्न मी
-
पहाट गाणे – PAHAAT GAANE
भाळावरी नभाच्या, पूर्वेस चंद्रकोर; जाळीतुनी ढगांच्या, हसते सकाळ भोर. गाई भारद्वाज, त्याचे पहाट गाणे; फुलली प्रभात हसरी, नाचे मनात मोर.. चारोळी-मात्रा,तेवीस(२३)
-
माझी बाळे – MAAZEE BAALE
This Poem is known as chaarolee or muktak. In this short poem the poetess says, my son and daughter are like sweet flowers. Their beauty is like full moon in the sky. My love is happiest mothers love. माझी बाळे मधुर फुले शशधर तेजस जसा खुले जीवन त्यांचे फुलवाया सुनेत्रातले प्रेम फळे
-
वेडी – VEDI
This is a small poem named ‘CHAROLI’. It contains four lines. In this charoli the poetess says, In every persons dream there is one mad person. प्रत्येकाच्या रात्रीमध्ये असते कोणी वेडी वेडीसाठी शहाण्याने अडकवलेली बेडी बेडी कसली तो तर गजरा जाई-जुईचा त्याच्यासाठी घालते ती वेणी तिपेडी