Tag: Ghazal in akshargan vrutta

  • लकी – LUCKY

    लकी वार तारीख ही निळी जिन खिशाची वही खिसा मी कशाला शिवू जुळे तो चिकटवूनही हळू मोज मात्रा बरे लगागा करूनी सही कलश शुक्रवारी कनक करू कार्य तेरासही जगा आणि जगवा जिवा क्षमाशील आहे मही गझल मैत्र मैत्री जिथे तिथे काव्य तरल तरही उखड अंधश्रद्धा पुऱ्या मुखी घाल साखर दही लिहावीच बाराखडी हु हू हो…

  • मिथ्या – MITHYA (FALSE)

    कशास काढू उणीदुणी मीकशास नसती धुवू धुणी मी लगावली मृदु लगालगागाकशास झिंगू झिनी झिणी मी कुलूप किल्ल्या करास माझ्याकशास धुंडू तयां खणी मी सुनेत्र माझे सुवर्ण सम्यककशास गुंतू सरळ फणी मी कुरण हवेली दवारलेलीकशास झाडू कुडा रणी मी स्तुती जिनांची लिहू सुनेत्राकशास मिथ्या विणू विणी मी

  • गमछा – GAMCHHA (SCARF)

    गम छा गया …. गया रे …राजी बिवी.. मिया रे … जल छान लो कुएका ..बन मे कहे सिया रे … गमछा नहीं पुराना..गमछा धवल नया रे … गा गा ल गा ल गा गा..सरगम पिया पिया रे… रंगीन ये समा है ..गाता मधुर जिया रे … साकी सरस्वती है ..दीपावली दिया है … हैं…

  • ये पुढे – YE PUDHE (COME FORWARD)

    कोण धुतल्या तांदळासम न्याय करण्या  ये पुढेबघ मुनी जैनी दिगंबर पाय धरण्या ये पुढे गायराने ओरबाडून खावया मलिदा पुरावासरासह सोडली तू गाय चरण्या  ये पुढे आगमे पिंछी कमंडल साधने अन साधनानयन झरले वचन झरले काय झरण्या  ये पुढे सांडलेल्या भावनांना ठेव पात्री तपवुनीआसवांवर साठलेली साय धरण्या  ये पुढे जोड अंतर भाव जोडुन अंतराशी बोलण्यामी सुनेत्रा…

  • गज़ल – GAJAL (GHAZAL)

    रंगले रंगात तम हे रंग कुठला ओळखावानाव कर्तव्यास कुठले कोणता आधार द्यावा गर्व तुजला हा कशाने वाद अजुनी चालला रेगर्व म्हण वा स्वत्व त्याला भाव सच्चा पारखावा काल दोहे आज ओवी गझल परवा आत्मधर्मीन्याय करण्या ठेव अंतर फक्त साक्षी भाव घ्यावा हक्क माझा मीच घेते मस्त मक्ता वृत्त खाशीमी कशाला माझियावर वार करण्या गर्व प्यावा…

  • री – REE (RESPECTFUL)

    ज्ञान दीप अंतरी जोड शब्द अंतरीज्ञान दान जे दिले सहज येय मंतरी भाव अर्घ्य वाहते ओंजळीत द्रव्य हेज्ञान आचरण खरे तेच नग्न संत री री कशास हे पुढे सांगते तुम्हांस मीज्ञान आदरे मिळे सांगतात पंत री दर्शनास मंदिरी शांत उपवनी जिनाज्ञान योग साधण्या स्तंभ ना हलन्त री गझल शुद्ध भावना चित्त शांत आत्मियाज्ञान स्वाद चाखण्या…

  • लाल रेघा – LAAL REGHA (RED LINES)

    रोज वाचून घेरोज मोजून घे नित्य बोलू खरेरोज मांडून घे गाज गाजावयारोज गाजून घे लाल रेघा नव्यारोज खोडून घे ढेकळे मृत्तिकारोज कांडून घे प्रीत पुष्पापरीरोज प्राशून घे मी सुनेत्रा असेरोज जाणून घे