-
तीर्थंकर चोविसी – TEERTHANKAR CHOVISEE
चल घे हाती सूप पाखडू मोत्यांसम जोंधळे चल ये जाळू धूप पाखडू मोत्यांसम जोंधळे हृदयामध्ये देव हासती तीर्थंकर चोविसी चल ते पाहू रूप पाखडू मोत्यांसम जोंधळे फुगडी झिम्मा खेळ अंगणी माझ्या बघ रंगले चल रे खेळू खूप पाखडू मोत्यांसम जोंधळे नभ मेघांनी कृष्ण जाहले धारा झरती निळ्या चल दे खोदू कूप पाखडू मोत्यांसम जोंधळे पलिता…
-
निशा – NISHAA
निळ्या पाखरांचा थवा गात आहे निळ्या आठवांचा थवा गात आहे खुल्या अंबरी चांदवा रंगलेला निळ्या राघवांचा थवा गात आहे टिपे गाळणारी निशा मौन होता निळ्या आसवांचा थवा गात आहे दिशातून दाही फुले शुभ्र पंखी निळ्या तारकांचा थवा गात आहे सुनेत्रातली काव्यधारा झराया निळ्या भावनांचा थवा गात आहे अक्षर गण वृत्त – मात्रा २० लगावली –…
-
शारदा – SHAARADAA
अंतरात गझल गात ज्योत मंद तेवते अंतरात सात सात ज्योत मंद तेवते रंग रूप गंध पोत नाद टेस्ट जाणण्या अंतरात दीपकात ज्योत मंद तेवते निर्मलात बाष्प मेघ सांद्र व्हावया पुन्हा अंतरात शुभ्र वात ज्योत मंद तेवते गोल क्षीर पात्र स्वच्छ घे भरून बालिके अंतरात मधुर रात ज्योत मंद तेवते शारदीय चांदण्यात चिंब मुग्ध शारदा अंतरात…
-
विश्वास – VISHVAAS
तरही गझल मूळ गझल – अरे रावणा हा झमेलाच आहे गझलकार – विनोद अग्रवाल अरे रावणा हा झमेलाच आहे तुला जाळते की मला जाळते मी तुझी खाक लंका जरी होत आहे तिची राख माझ्या तना फासते मी तुझ्या वीस नेत्री निळ्या अग्निज्वाला जश्या आश्विनाच्या झळा पोळणाऱ्या दशानन समुद्री हवा वादळी तू तरी चिंब भिजते कुठे…
-
पान – PAAN
पान पान रंगलेय गीत गात गात पान पान गंधलेय गीत गात गात पुष्प पुष्प सांगतेय गोष्ट एक छान पान पान छंदलेय गीत गात गात ऊन्ह नाचुदेच आज कोवळे धुमार पान पान झोपलेय गीत गात गात सांग प्रेमिकांस बोध प्रेम आत्मियात पान पान फेकलेय गीत गात गात चिंब चिंब गझल गान भिजवतेय झाड पान पान सोकलेय…
-
गुंडा – GUNDAA
कवी शायरांची जात स्वाभिमानी कलम लेखणीची पात स्वाभिमानी दिव्या जोजवीते वीज होत पेटे जळे कापुरासम रात स्वाभिमानी गुणी नाजुकाही जाळतेय भोगा निळी केशराची वात स्वाभिमानी फिरे नागिणीसम पेलण्या नभाला पुन्हा टाकण्याला कात स्वाभिमानी असा पुत्र गुंडा आणखी पतीही जणू बत्तिशीचे दात स्वाभिमानी खुली वाट होण्या ओढती रथाला खऱ्या सारथ्याचे हात स्वाभिमानी सुनेत्रा नि मधुरा काव्य…
-
मिठी – MITHEE
आठवतेका मिठी घट्ट ती कडकडुनी जी तुला मारली आठवतेका प्रिया तुझी तुज प्रीतीने तू जिला मारली प्रियतम तू अन मीच प्रियतमा चुम्बाया तुज आसुसलेली चुंबुन माझे अधर मिठी तू माझ्यातिल मृदु फुला मारली बरेच झाले तुझ्या मिठीने सरळ मनाला जपावयाला भोगासाठी हपापलेली कारस्थानी कला मारली प्रयोग माझे सत्याचे हे खऱ्या अहिंसक जीवांसाठी सत्याच्या तलवारीने मी…