Tag: Ghazal in akshargan vrutta

  • कळत नाही – KALAT NAHI

    This ghazal describes how our mind has two sides. One mind tells us to behave according to the rules of the world. At the same time, another mind tells us to behave the way we truly want to – by heart. The state of our mind changes at every single moment. The mind can’t concentrate…

  • चष्मा(Spectacles) – CHASSHMA

    In this ghazal, the poetess gives the message of seeing the world without any prejudice. This way, we can see things with a new perspective and outlook. चष्मा असून सुद्धा मी घालते न चष्मा काटे रुतून सुद्धा मी घालते न चष्मा चष्म्यात रंग भरता रंगीत बाग दिसते सारे कळून सुद्धा मी घालते न चष्मा जेव्हा…

  • कुठे विसावले – Kuthe Visavale

        Jase tula jagayache This ghazal urges us to enjoy everything that we get from life. Everything that exists in nature has its own natural beauty. We must forget bad and sad things from our past life. We should remember only the happy past and live in the present. गझल-पूर्वप्रसिद्धी-दै.लोकमत, मंथन पुरवणी,२६ जून २००५ गझलसंग्रह-दिडदा दिडदा…

  • कोण तू – Kon Tu

    In this ghazal, our inner voice tells us to sing a song. When we sing by heart our inner voice takes a form of ghazal. In this ghazal it is explained how our mind sings, dances, and writes poems when we listen to our inner voice. कोण तू कोठून येशी पाय हलके वाजले गा सखे तू…

  • सलतो उरात काटा – SALATO URAT KATA

    सलतो उरात काटा हसतो गुलाब हारे करतात ढोंग अश्रू फसशील लोचनारे रुतती फुलेच आम्हा वदतात कोण जोगी तुडवून पुष्प पायी हसतात भोगणारे लपवून आत वाफा बिजली कडाडतेही झरशील मूक मेघा बुडतील काठ कारे उडतो नभात आहे आता पतंग माझा येणार मीच खाली थकतील हात सारे मम भाव पुष्प होडी फिरते जली मनाच्या पकडून ठेवी ओठ…

  • राजसी – RAJASI

    हंस तू राजसी पण मला टाळिशी बोलणे ते तुझे गुंजते मानसी त्या जुन्या स्मृतित मी बहरते मस्तशी कामसू जग जरी मीच का आळशी डाव ना संपला हार का मानशी घे मला प्राशुनी घाव का मोजिशी वृत्त- गा ल गा, गा ल गा.

  • चिंब मी – CHIMB MEE

    भिजून चिंब चिंब मी तरी नसे तुडुंब मी विशाल शून्य तू जरी निवांत एक टिंब मी झळाळशील बघ अता तुझेच शांत बिंब मी करेन शुद्ध ही हवा कडू वनात निंब मी जपेन गारवा इथे नव्हेच आग, बंब मी नकोच आडवे पडू कधी कधीच लंब मी वृत्त – ल गा ल गा, ल गा ल गा.