-
चेले – CHELE
अलीकडे वा असो समेवर ब्रह्मांडाच्या पलीकडचे शब्दांवर पण उगाच रुसती भाव सुरांच्या पलीकडले अभंग ओवी गझल लावणी भारुड पोवाडा डफावर पाय धरेवर बोल घुमविती लय तालाच्या पलीकडचे रंगसंगती इंद्रधनूतिल चेले उलगडती विज्ञान कृष्णधवल आठवणींमधले घन रंगांच्या पलीकडले भल्या पहाटे स्वप्न तिरंगी मनी रुजवते साखरझोप घरट्यांमधल्या खग बाळांचे नभ पंखांच्या पलीकडचे दुपार सुंदर झळाळणारी चंद्रकला नव…
-
कोण कितीजण – KON KITEEJAN
-
किल्ली – KILLEE
-
भावबंध – BHAV BANDH
काकडारतीला दाटे .. बनी केतकी सुगंध रेशमाच्या धाग्यांसवे .. जुळावया भावबंध झरे पाऊस आषाढी .. जीव अजीवाचा बंध गाठणीला चार दाणे .. रुजावया मृदा गंध आस्त्रवाला पंचभूते .. शेत साळीचे डोलते संवराला निर्जरेला .. मोक्ष तत्त्व एकसंध झाला खरा आरंभ रे .. सत्य युगाचा न अंत भक्त पूर्ण जागा झाला .. तडकूनी न्याय अंध देह…
-
किरमिजी – KIRAMIJEE
मुक्तक… किरमिजी लाल केशरी बिंब किरमिजी गाज समुद्री चिंब किरमिजी कफास करण्या जर्जर विरुनी रक्तवर्ण डाळिंब किरमिजी गझल … किरमिजी भगवेपण केशरी किरमिजी गाज समुद्री सरी किरमिजी नदी किनारी वाहत आली बांबूची टोकरी किरमिजी चल बाजारी विकून येऊ डाळिंबे डोंगरी किरमिजी हृदयासाठी हितकर असते कुळिथाची भाकरी किरमिजी गाई गुरांना वळवुन आणी कृष्णाची बासरी किरमिजी
-
जीवस्व – JEEVASWA
मुक्तक … जीव जन्म कुपात न सुपात भू वर धरणीवर अश्विनात भू वर हस्ताच्या कोसळत्या धारा जीव झळकला तमात भू वर ….. गझल … जीव स्वरूप जन्मासाठी सूप निवडले दिवा लावण्या तूप निवडले चुस्त काफिया म्हणून गझले मंडुकास प्रिय कूप निवडले अर्घ्य द्यावया भगवंताला भाव सुगंधी धूप निवडले लष्कर पापांचे जाळाया जिनानुयायी भूप निवडले मातृधर्म…
-
बेण – BEN