-
खारे पाणी – KHAARE PANI (SALTY WATER)
मुक्तक… वाहून गेले डोळ्यामधून सारे खारे पाणी काळीज सांगे सुकले तपून खारे सारे पाणी गागा लगागा गागा लगालगा गा गागा गागा ओळख सुनेत्रा माझी लगावली झरणारे पाणी मुक्तक … थरथरे भूमी गव्हाळी रंगलेली गोठली थंडी सकाळी रंगलेली वाहने धावून थकली वळण येता धूळ त्यांवर पावसाळी रंगलेली चारोळी … सत्य युगाची अखेर हे तर वाक्य चुकीचे…
-
वेढणी – VEDHANI (RING)
-
विरासत – VIRASAT (HERITAGE)
-
फ्यूज – FUSE
पूर्ण कलायुत चंद्र धराया काक उडाले बाई हळदी कुंकू वाहुन स्वप्नी जागे झाले बाई ठार कराया मज शस्त्राने फरशी परजत आले मम कलमावर फक्त धडकता अंध जाहले बाई माझे जीवन रंगबिरंगी कृष्ण धवल पण त्यांचे बूच उघडता रंगकुपीचे फाल्गुन झाले बाई कर समझोता हिटर म्हणाला म्हणुन निकट मी गेले हाती घेता तप्त करा त्या फ्यूज…
-
अत्तर दर्दी – ATTAR DARDEE (PERFUME LOVER)
खळाळणारा बघत रसमयी धवल सांडवा भाळू कशाला तरल धुक्याच्या मलमलीतून रंग पारवा गाळू कशाला परवडणारी चैन सुगंधी दरवळणारी फुले वेलीवर शुभ्र कुंतली अत्तर दर्दी मूक ताटवा माळू कशाला जीव लावण्या जीवावरती कुत्रे मांजर पक्षी पारवे श्रावण बीवन पौष आषाढ पर्व भादवा पाळू कशाला पहाटवारा पहाट चुंबन टोक गाठता जाणीव नेणिव तोच तोच तो गूळ फोडुनी…
-
काजळी – KAJALI (SOOT)
उंची खोली कळली नाही पण केंद्रातुन ढळली नाही विद्वत्तेचा आब राखण्या उथळपणे खळखळली नाही बरे समजुनी जे घडले ते व्यर्थ कधी हळहळली नाही हृदयामधली करुणा जपण्या डोळ्यांतुन घळघळली नाही संयम इतुका तनामनावर वादळात उन्मळली नाही काजळीचे नेत्रांजन केले अंतर्यामी मळली नाही खळाळणारा झरा “सुनेत्रा” आग विझवली जळली नाही
-
पंचभुते – PANCHBHUTE (FIVE BASIC ELEMENTS OF NATURE)
झाले भावघन गोळा नाती सायीहून दाट लोण्यासाठी विरजल्या राती सायीहून दाट वावटळी चक्रीवात धूप कर्पूर गाभारी झाले बीज अंकुरीत माती सायीहून दाट बंध तोडायचे कसे जोडणारी मुळाक्षरे ओततात नोटा नाणी पाती सायीहून दाट धान्य सुपात ओताया पोती माय सोडते ही जाती गळे मौन कर्म घाती सायीहून दाट पंचभुते डोलताती ताल ठेका देह देतो कंठातून मुक्त…