Tag: Ghazal in maatraa vrutta

  • उकार सुंदर – UKAAR SUNDAR

    हसण्याचे किती प्रकार सुंदर पाहुनी लिहिती हुशार सुंदर कशास घुसळुनी मिळते लोणी कुलूपबंद कर विचार सुंदर दशधर्मातील सहा पुरवण्या शोधा त्यातील नकार सुंदर स्वगतामधूनी मुक्त व्हावया ज्योत समईची रफार सुंदर पंचमेरूचे शिखर गाठण्या वेलांटीयूत उकार सुंदर मात्रा -सतरा=( नऊ+आठ), १७=९+८

  • मोक्ष हवा – MOKSH HAVAA

    पुरे जाहली, अता परीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा लपले त्यांना, देण्या शिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा मुला-फुलांना, सुखी ठेवण्या, प्राणपणाने, लढेन मी सत्य जाणण्या, उपाय दीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा बांध घालण्या, स्वैरपणाला, हवेच शासन, धर्माचे प्रत्येकाला, सुंदर कक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा जपती सारे, जीव जिवांना, हाच स्वर्ग रे, असे खरा…

  • काळच सुंदर – KAALACH SUNDAR

    This Ghazal is written in maatraa vrutta. It is written in sixteen(16) maatraas. In this Ghazal the poetess says, I want happiness in the whole world. I want to see the happiness in the whole world. सुखात मी अन सुखात सारे मला भावते असेच वारे नवल कशाचे काळच सुंदर धरणीवरती शशधर तारे मी सर्वांवर प्रेमच…

  • गझल समीक्षा – GAZAL SAMIKSHAA

    This ghazal is written in maatraavrutta (16 maatras). Ghazal samiksha means literary criticism of ghazal. गझल समीक्षा माझी सबला कविता माझ्या वत्सल अचला झळक झळकतिल मराठमोळ्या झकास फक्कड सुंदर गझला स्वच्छ नेटक्या देह मंदिरी मी काव्याचा सुगंध भरला धूर ओकतो मम मोबाइल शुभ्र अग्नी मी हाती धरला झ झबल्याचागं मला भावला नको ‘सुनेत्रा’ गज़ला गजला

  • राब राबुनी कुणास दिडकी-RAAB RAABUNEE KUNAAS DIDAKEE

    This Ghazal is written in sixteen(16) maatraas. In this Ghazal the poetess tells us about some critical problems in our society. राब राबुनी कुणास दिडकी दंडेलीने कुणास खिडकी कुणास धमकी कुणास धडकी घास अडकता कुणास उचकी कुंभाराचे गाढव म्हणते माझी माती माझी मडकी बळीस सांगुन करा निवाडा कुणास कापुस कुणास सरकी बोटावरती गरगर फिरता कुणास…

  • माझा तळवा – MAAZAA TALAVAA

    This Ghazal is written in Maatraavrutta(8 maatraas).This Ghazal is Gairmurradaf Ghazal. माझा तळवा निसर्ग उजवा अधर्मास कर विरोध कडवा आजी असते स्वतःच बटवा भ्रमर मनातिल देतो चकवा नव्हे बरा हा स्वभाव हळवा उदक करपले ही तर अफवा व्यवहारातिल निश्चय बरवा

  • असा दिवाणा माझा हंटर – ASAA DIVAANAA MAAZAA HUNTER

    This Ghazal is written in 48 matras. Here radf is, ‘Asaa divaanaa maazaa hantar'(असा दिवाणा माझा हंटर) and kafiyas are paanyaamadhye, premaamadhye, rastyaamadhye etc. कडाडता जो, कुंपणवासी, उडी टाकतिल, पाण्यामध्ये, असा दिवाणा माझा हंटर! मायाचारी क्षुद्र कीट ही, पडतिल ज्याच्या, प्रेमामध्ये, असा दिवाणा माझा हंटर! ब्रम्हांडावर, टाकुन दृष्टी, पकडुन त्याला, माझ्या हाती, गरागरा मी, फिरवी…