-
बदाम राणी – BADAM RANI
Sometimes, in our life things do not happen according to our wish. We want one thing however; circumstances are such that we select something else. In this ghazal the poetess asks the following question to her own mind: Our mind likes a free independent life, but why does it choose a life bound by restrictions?…
-
गुलाब ताजे – GULAB TAJE
.In this Ghazal the poetess tells her mind to speak openly. गुलाब ताजे सतार वाजे मनात कोणी सुरेल गाजे बोल खुलोनी हसतिल राजे मौन तुझे हे तुलाच साजे फुले मोगरा दरवळ भाजे बरस सुनेत्रा धारा लाजे
-
मस्त तू फुलावेस प्रियतमा – MASTA TU FULAVES PRIYATAMA
In this Ghazal the poetess says, emotions in human beings are necessary to live lively. हृदयी माझ्या कुणी नसावे फक्त तू रहावेस प्रियतमा फुकापासरिस मिळण्याइतुके स्वस्त तू नसावेस प्रियतमा कशास दर्शन येता-जाता रिमोट हाती तुझ्याच असता लष्करातल्या शिस्तीइतुके सक्त तू असावेस प्रियतमा भाव भरोनी रिझव प्रजेला न्याय मिळावा मूक फुलांना दहा दिशांचे पंख पसरुनी मस्त…
-
केवळ आत्मा शरण्य आहे – KEVAL AATMAA SHARANYA AAHE
God lives in our own Heart. मात-पित्यांना नमन करावे गुरु म्हणोनी चरण पुजावे प्रेमच देते श्वास जगाया त्या प्रेमाने धरण भरावे प्रेमामध्ये कशास संशय आशंकेचे हरण करावे देव न लपतो हृदयी वसतो सदा मानसी स्मरण असावे कमलावरल्या दवबिंदूसम वाणी म्हणजे सुमन असावे केवळ आत्मा शरण्य आहे दुजापुढे का शरण असावे
-
वसे कसे लपवू – VASE KASE LAPAVU
Vasaa means Rule taken by our own desire to become happy and satisfied. ओठांवरले तव ओठांचे ठसे कसे लपवू डोळ्यांमधुनी दिले घेतले पिसे कसे लपवू हृदयी उसळे नाव तुझे अन कंप सुटे श्वासा काळजातल्या हरिणी आणिक ससे कसे लपवू जरी कुशल मी बुडविण्यात बघ लोचनात प्रीती देहावरच्या रोमांचांना कसे कसे लपवू करवंदी डोळ्यांच्या खिडक्या जांभुळ…
-
साद मी -SAAD MEE
साद मी राध मी नाचरा नाद मी गझलेस दाद मी जिंक तू बाद मी संवाद वाद मी
-
रोखलेस जरि श्वासाला – ROKHALES JARI SHVASALA
पूर्व प्रसिद्धी-साहित्य-लोभस दिवाळी २००७ रोखलेस जरि श्वासाला कसे डांबशिल हृदयाला बोलायाचे खूप जरी कसे समजवू मौनाला नको थोपवू प्रवाह तू सोड आगळ्या हट्टाला फक्त हवा जर उदो उदो पगार दे मग भाटाला धर्म सांगतो सर्वांना पंथ न कुठला प्रेमाला कक्षेमध्ये नको फिरू झुगारून दे मार्गाला