-
गझल लिहू – will write ghazal
ज्यात काफियासुद्धा नाही अशी आगळी गझल लिहू भजले नाही ज्यात कुणाला असे वेगळे भजन लिहू नियमावलीही अशीच बनवु अपवादाला नियम लिहू शब्द आणखी अक्षर विरहित टिंबटिंबचे कवन लिहू अंबर आभाळी आकाशी नाव नभाचे गगन लिहू कुंपण घालुन बोरीभवती पाटीवरती सदन लिहू जुळवायाला अचूक मात्रा डोळे झाकुन नयन लिहू अलामतीला ठेवु सलामत वायुऐवजी पवन लिहू धूसर…
-
शुभ्र झरा – pure spring
-
ऐनक – eye wear
-
घड्याळ माझे – my wall clock
लंबक हलतो काटे फिरती करते टिकटिक घड्याळ माझे सुसम तबकडी आकडे बारा चाले झुकझुक घड्याळ माझे जोवर घेते श्वास तोवरी अखंड फिरती हात तीनही सेल संपता श्वास अडकतो करते चुकचुक घड्याळ माझे धूळ झटकण्या अंतरातली भिंतीवरुनी उतरे खाली वळवुन काटे सेल घालता गाते धकधक घड्याळ माझे जुनी बॅटरी बुरसटल्यावर कधी कधी चाले किल्लीवर मूढ अडमुठ्या…
-
घडा – earthen pot
-
हजरजबाबी – quick witted
-
चपला – lightning
व्यर्थ कुठे हळहळली नाही अधेमधे ती वळली नाही सुबोध भाषा या गझलेची पण मूढांना कळली नाही नागीणीसम असून चपला भिववाया सळसळली नाही जरी पेटली जरी भडकली कुणावरीही जळली नाही तेल तापता फुलून आली अर्धी कच्ची तळली नाही वादळ गारांच्या माऱ्याने फांदीवरुनी गळली नाही परिघामधुनी सहजच सुटली इथे तिथे ओघळली नाही मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)