Tag: Marathi Baal-geet

  • या – YAA

    या या खा प्या द्या घ्या गा जा टा टा

  • घाई करा घाई – GHAAEE KARAA GHAAEE

    In this poem the poetess describes happy atmosphere of marriage ceremony. विहीणबाई व्याहीबुवा घाई करा घाई लेक माझा राजबिंडा हवी सूनबाई भरजरी शालू आणि डाग सोनियाचे गळ्यामध्ये घालायाला सर मोतियांचे लेक माझी करवली शुभ्रगुणी जाई नातसून बघायला माय आतूरली भेटीगाठी होता होता मने सुखावली कौतुकाची उधळण हसे ठायी ठायी शाही मंडपात जोडी शोभणार अशी गुंजणार…

  • पुस्तक – PUSTAK

    This poem is known as baal-geet. In this poem the poetess tells us , how much she loves books. आवडते मज पुस्तक भारी! गाणी गोष्टी मज्जा न्यारी! चित्रे सुंदर रंगीत लोभस, गोष्टीमधला प्रचंड राक्षस! कवितेमधली आगीनगाडी, मामाची ती बैलगाडी! इथेच मजला परी भेटते, आकाशाची सैर ही घडते! आई बाबा ,दादा ताई, प्रेमळ सुगरण आक्का बाई!…

  • काव काव काव रे – KAAV KAAV KAAV RE

    This poem is not only a kid’s poem but also a grown up’s poem beacause the poem describes behaviour of some birds and animals in critical condition. काव काव काव रे नको खाऊ भाव रे मडके भरले पाण्याने पोते भरले दाण्याने आता खरे बोल रे कोल्हेकुई कोल रे चिमणीला दे मोल रे कर्तव्याला तोल रे बांध…

  • आली दिव्यांची दिवाळी – AALI DIVYANCHI DIWALI

    This poem describes how birds celebrate Diwali festival. आली दिव्यांची दिवाळी चिमणी उठली सकाळी उरकून बाळांच्या अंघोळी देऊन मैनेला हाळी दोघी गेल्या देऊळी पोपट तेथे पंडित मामा चिमणा होता पुजारी बाबा पूजा केली जोडीने घरी आल्या गोडीने पाहुणा आला कावळे भाऊ त्याने आणला गोड गोड खाऊ औक्षण केले चिमणीने फराळ वाढला मैनेने गोष्टी करायला कोकिळा…

  • प्रतिमा – PRATIMA

    This poem contains four stanzas. A very happy family and their daily routine is described in this poem. शुद्ध चांदीच्या निरांजनी या शुद्ध तुपासह वात तेवते; कारण आजी कापूस पिंजुन वळून वाती जपुन ठेवते. गाळुन जल  हे आजोबांना नात गोमटी आणून देते, अभिषेकाने प्रभूची प्रतिमा कषाय मनीचे अपुल्या नेते. गुलाब, चंपक, जुई, मोगरा परडीमध्ये फुले…

  • काय काय भाऊ? – KAY KAY BHAU?

    This poem is written for children. This song is known as bal-kavya. अंगणात दंगा करतंय कोण? कोण कुणाला करतंय फोन? ही तर आपली गुबरी माऊ, ससोबाला म्हणतेय काय, काय भाऊ? येना अंगणात करायला दंगा, वाऱ्यासंगे घालायला पिंगा! ससोबा येताच चिमण्यांनी घेरलं, रानपाखरांनी  अंगण भरलं! किलबिल ऐकून बाळ हसलं, हसता हसता धपकन पडलं, भोकाड पसरून रडायला…