Tag: Marathi Ghazal

  • गोलच गोल – Round and round

    सारे काही गोलच गोल जीव तुझा रे हा अनमोल कधी कधी जर करशिल झोल करण्या भाकित एक्झिट पोल सांग पावसा बडवित ढोल उन्हास सुद्धा असते मोल जोर लावुनी खच्चुन कोल औषध माझे कडवट बोल अचुक मोजण्या कंपन डोल डिजिटल काट्यावरती तोल दार मनाचे आता खोल हो प्रामाणिक भरून टोल उतर अंतरी खोलच खोल हळूच केळे…

  • धर्म दिगंबर जैनांचा – digambar jain relegion

    टिकेल आता येथे सुंदर धर्म दिगंबर जैनांचा देवघरातिल बोले झुंबर धर्म दिगंबर जैनांचा गातो पक्षी झुळझुळ वारे वाजे पावा कृष्णाचा पृथ्वीसंगे गाते अंबर धर्म दिगंबर जैनांचा तीर्थ बनविले अरिहंतांनी मार्ग दाविण्या आम्हाला आदिनाथ वा असुदे शंकर धर्म दिगंबर जैनांचा जीवांमधली ठिणगी फुलण्या सदासर्वदा दक्ष रहा जमेल तितुकी घाला फुंकर धर्म दिगंबर जैनांचा लेन्स असूदे अथवा…

  • खरेच आहे – it is true

    बुडत्याला आधार काडिचा खरेच आहे मला वाटते जुने लिहावे बरेच आहे स्वभाव अपुला आपण जपतो असेच आहे आत्मा म्हणतो जे आहे ते तुझेच आहे श्वान भुंकतो कारण त्याचे तेच बोलणे रोज भुंकणे जरी तेच ते नवेच आहे बाळ बोबडे बोले काही खिदळत नाचत कौतुक करण्या म्हणते आई खुळेच आहे क्षेत्र आपुले जपण्यासाठी धडपड असते तिला…

  • पाउस सरी – “Showers of rain”

    रिमझिम झिमझिम बरसत वर्षत याव्या पाऊस सरी नाचत खिदळत अंगावरती घ्याव्या पाऊस सरी टपोर मौक्तिक जलदांमधले स्वप्नपरी वेचीते ओंजळीतुनी नाजुक तिचिया याव्या पाऊस सरी मेघ गडगडे वीज कडकडे राग गातसे भूमी मृद्गंधाशी करीत गप्पा गाव्या पाऊस सरी प्राजक्ताचा सुवास ओला भरून देहामध्ये ओलेत्या पण चिंब भिजाव्या न्हाव्या पाऊस सरी तप्त बाष्पयुत शुभ्र मेघना थंड होतसे…

  • कृष्ण ढग – Black cloud

    तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी- हरवलेलं मन A Poet यांची तू ही अशी उभी रहा माझ्या मनाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी हरवलेले मन घुंगरु वाजे गणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई फुल श्रावणाच्या अंगणी श्यामसुंदर रेख जुई   फुल श्रावणाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी  रे नाच नाच्या अंगणी नर्तकीला लाजवुनी   रे नाच नाच्या अंगणी…

  • डोलकर – Boatman

    झोल मज दिसलाच नाही टोल तर भरलाच नाही कोठवर असले गं बोलू गोल तर उडलाच नाही सांग घन कुठला खरा रे बोल सत कळलाच नाही खाप अन वजने तराजू तोल पण वदलाच नाही तीर बघ सुटले कितीदा ढोल ढग फुटलाच नाही आठवण असली तरीही कोल तिज म्हटलाच नाही वावटळ उठली ‘सुनेत्रा’ डोलकर हरलाच नाही वृत्त…

  • व्हेज चीलिमिलि – VEG CHILIMILY

    भरेल हंडी काठोकाठ उरेल तरिहि सुंदर लाट चिक्कू द्राक्षे बदाम गोड नटले मम पूजेचे ताट नकाच पाळू आता बंद खरेपणाने चाला घाट नाही आहे सर्वच छान करा सांडगे मांडा पाट व्हेज चीलिमिलि खाऊयात कवयित्री मी बनवी चाट