-
जिनायतन – JINAYATAN(JIN SANCTURY )
आस्वादात्मक जरी समीक्षा शास्त्रार्थाने खरी समीक्षा साहित्यिक भाषेत जिव्हाळा पाखडते वैखरी समीक्षा हास्यरसाचे तुषारसिंचन झेंडूची टोकरी समीक्षा काट्याने लक्ष्यास भेदते उपजत रूपांतरी समीक्षा लोखंडाचा गंज प्यायली झुळझुळते निर्झरी समीक्षा उल्यास सानी करून झटपट देय मना तरतरी समीक्षा मुसळधार चैत्रातिल चंदन जिन खुद ब्रम्हा हरी समीक्षा खणून काढे पैलू पाडे अव्वल धन जौहरी समीक्षा धुंवाधार सोन्याच्या…
-
धुनी – DHUNEE(SMOKE)
कृष्ण निळ्या घनमाला गगनी कपोत वर्णी ढग काळे तप्त मृत्तिका तहानलेले धावधावती मृग काळे झुळझुळणारे जल आभासी आतुरलेली वसुंधरा दूरदूरवर क्षितिजावरती फिरत राहती खग काळे वळिवाची चाहूल न देता दिशा बदलली वाऱ्याने कोसळण्या भूवरी सागरी मेघ दाटले मग काळे संवादाविन युद्ध पेटता कारण कुठले कळे कुणा धुनी समुद्री मार्गावरती दिसू लागले जग काळे मुसळासम अंतरास…
-
अंगठी – ANGATHI(RING)
-
भाषा – BHASHA(LANGUAGE)
संग ठरवण्या आधी बोले अरेतुरेची भाषा तयांस उलटे देते टोले अरेतुरेची भाषा अनोळख्यासम जरी भेटली कपट जाणते अंतर दांडूने करकचून कोले अरेतुरेची भाषा फुकट घरगडी मिळतो जेव्हा फिरावया बाजारी सवंगड्यांसह डाळिंब सोले अरेतुरेची भाषा नऊ नव्याचे दिवस सोंग ते हाव अहं जड भारी शिवून खोळी भरून तोले अरेतुरेची भाषा शील ज्ञान गुण सेवा यांची असे…
-
बंगला – BANGLA(BUNGALOW)
लावली मेंदी न हळदी रंग चढण्या उतरण्याचा प्रश्न नाही भाव नयनातून झरती मज कुणीही रडवण्याचा प्रश्न नाही बिघडवू दुसऱ्यांस का मी बिघडुनी घडले स्वतः मी वेळ येता खुद्द माझ्या लेकरांना घडविले ना बिघडण्याचा प्रश्न नाही माणसांच्या साखळीने बंगला ना लाटण्याचे स्वप्न माझे आपले झाले खुशीने तेच सच्चे अडवण्याचा प्रश्न नाही नोकरी धंदा कुणाचा कोण करती…
-
जिनबिम्ब – JIN BIMB(IMAGE OF LORD JIN)
-
शब्दशर – SHABD SHAR( WORD ARROW)