-
दृष्टी – DRUSHTI(VISION)
कर्म करावे अथवा भक्ती जाण जिवा निर्मल परिणामांनी मुक्ती जाण जिवा निमित्त असती शब्द अक्षरे पर्यायी विशुद्धतेने लाभे शक्ती जाण जिवा आत्म्यामध्ये शोध सुखाला शांतीला बुद्धीवादी चाले युक्ती जाण जिवा नाद जीवाला हवा जिनांचा दशधर्मी मुनी असावा ग एकभुक्ती जाण जिवा दृष्टी सम्यक नाव सुनेत्रा लिहिते मी झाली सगळी बाकी चुक्ती जाण जिवा
-
चरित – CHARIT(CHARACTER)
-
नाटक – NATAK (DRAMA)
-
मनस्वी – MANASVEE(THOUGHTFUL PERSON)
-
वैशाखी वणवा – VAISHAKHI VANVAA(HEAT)
भरुन घागरी ऊन ओतण्या वैशाखी वणवा ग्रीष्म ऋतूतिल झळाळणारा वैशाखी वणवा वैशाखतिल पहिला वहिला सण अक्षय तृतिया अभिषेक जिना इक्षुरसाचा वैशाखी वणवा प्रवचन वात्सल्याने साधू भिजवण्यास येता शुभ्र फुलांसम धाडे धारा वैशाखी वणवा मातेच्या हृदयातिल शक्ती अपत्यांस रक्षे तिज न थोपवे थंडी गारा वैशाखी वणवा जिनवाणीचे पान करूनी जीव शांत होई सांजवात लावता शांत हा…
-
वित्त – VITTA(FUNDS)
-
सफेद – SAFED(WHITE)