Tag: MARATHI POETRY

  • पणती – EARTHEN LAMP

    This Ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA, GAA GAA LA GAA, LA GAA GAA. पणती तुझ्या तनूची नाही विझून गेली नक्षत्र तारकांनी गगनी भरून गेली सौदा कसा म्हणावा तो यज्ञ ज्ञानियांचा धारेत पावसाच्या काष्ठे भिजून गेली ओल्या स्मृती तुझ्या मी हृदयात लक्ष जपल्या पण भावना उन्हाने…

  • सच्चा सखा – REAL FRIEND

    Ghazal-samraat Suresh Bhat wrote his Ghazal ‘ही न मंजूर वाटचाल मला; दे भविष्या तुझी मशाल मला’ in this Vrutta. He named this Vrutta as ”राधिका, राधिका, यमाचा, गा”. गारदी बोलता धरा त्याला पारधी मारती सुरा त्याला घाट बांधून मोक्ष-मुक्तीचा दावतो वाट जो स्मरा त्याला कृष्ण तो ख्रिस्त तो कळालाका सन्मती बुद्ध तो वरा त्याला तूच…

  • साधना – Spiritual practice

    This vrutta contains twenty(20) maatraas.  This ghazal is known as Jul-kaafiyaa ghazal because in this ghazal there are two kaafiyaas for example, Bhrunga-Jyaa vanee, kuranga-Shraavanee, Bhanga-mohinee etc. गीत गात नाचतात भृंग ज्या वनी त्या वनात रंगले कुरंग श्रावणी जी जपेल आत्मज्योत तीच साधना ना करेल त्या तपास भंग मोहिनी छत्र मस्तकावरी धरून ठाकता का बरे…

  • भक्त मी माझी – DEVOTEE OF MYSELF

    In this Ghazal(matalaa-first stanza) the poetess says, ‘Now I am devotee of myself. I have disciplined my ghazal in my own way.” This Ghazal Is written in akshargan vrutta- GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA, GAA LA GAA GAA GAA. Total maatraas in this vrutta are twenty-three(23). ‘मी’ अता सांगे तुला की, भक्त…

  • ऐक बुवा – LISTEN MAN

    विडंबन काव्य-तुज कष्ट नको पण दाम हवा, मूळ कविता-मज नकोत अश्रू घाम हवा, गीतकार-कविवर्य ग.दि.माडगुळकर, तुज कष्ट नको पण, दाम हवा! हा तव तंत्रांचा, साम नवा! दुध तपवुनी, साय जमवुनी, विरजुन, घुसळुन, मिळते लोणी! तूप मिळव तू, त्यास कढवुनी, हे बाईचे तू, ऐक बुवा! तुज कष्ट नको पण दाम हवा! ठेव क्षीर तू, मंदाग्नीवर, बोटांमध्ये,…

  • गझलेत भीज माझ्या – BE WET IN MY LOVE

    This ghazal is written in akshargan vrutta. Vrutta is GAA GAA LA GAA, LA GAA GAA. हसण्यात चीज माझ्या देहात वीज माझ्या फांदीवरील पक्ष्या डोळ्यात नीज माझ्या मम पाउले न थकली चपलेस झीज माझ्या या बहरल्या मनाचे आत्म्यात बीज माझ्या म्हणते तुला  ‘सुनेत्रा’ गझलेत भीज माझ्या वृत्त – गा गा ल गा, ल गा गा.

  • पंचांग – ASTROLOGICAL ALMANAC

      लिहू मी कशाने गझल सांग वाऱ्या किती लेखण्यांची दिसे रांग वाऱ्या भिजविते धरेला धुवांधार वर्षा तिला सुकविण्या दे मला थांग वाऱ्या भल्या तू पहाटे नको शीळ घालू पुरी जाग येण्या हवी बांग वाऱ्या प्रकाशात साधू खऱ्या सर्व वेळा जरी फाटले पूर्ण पंचांग वाऱ्या निळी लाट वेडी तुझी ती ‘सुनेत्रा’ उसळते जणू प्राशुनी भांग वाऱ्या…