पाऊस पुन्हा भिजवी
पाऊल तुझे अडवी
कोणास मिळे रथही
बाईक कुणी उडवी
तो वात खुला फिरता
फुलवात तमस पळवी
वृत्तात गझल सजता
संगीत तिला हसवी
त्या कृष्ण तिच्या नयनी
मन शुभ्र दिवा दडवी
वृत्त – गा गा ल, ल गा, ल ल गा.
पाऊस पुन्हा भिजवी
पाऊल तुझे अडवी
कोणास मिळे रथही
बाईक कुणी उडवी
तो वात खुला फिरता
फुलवात तमस पळवी
वृत्तात गझल सजता
संगीत तिला हसवी
त्या कृष्ण तिच्या नयनी
मन शुभ्र दिवा दडवी
वृत्त – गा गा ल, ल गा, ल ल गा.