Tag: Marathi sahitya

  • इतिहास – ITIHAAS(HISTORY)

    ब्रह्मांड देश माझा आत्मा प्रदेश माझा स्वर काफिया गझलचा काव्यात्म देश माझा घेई जरा विसावा झुंजून देश माझा जपतो मुला-फुलांना फुलबाग देश माझा घडवी नवा “सुनेत्रा” इतिहास देश माझा

  • जै जिनेंद्र – JAI JINENDRA

    जै जिनेंद्र जय जिनेन्द्र जै जिनेंद्र आहे जै जिनेंद्र पय जिनेन्द्र पै जिनेंद्र आहे सूर ताल गझल काव्य अक्षर गण मात्रा जै जिनेंद्र तय जिनेन्द्र तै जिनेंद्र आहे जादुई स्वरांवरून निखळ अर्थ हाती जै जिनेंद्र सय जिनेन्द्र सै जिनेंद्र आहे आसपास जिन सुनेत्र अंतरात हृदयी जै जिनेंद्र नय जिनेन्द्र नै जिनेंद्र आहे हस्त हात मम…

  • भुरके – BHURAKE(TO SLURP)

    तीन मुक्तके … १) सांडगा .. नाक सांडगा आहे काय भाव लांडगा आहे काय कोण सांगतो गोष्टी चार ग्रंथ दांडगा आहे काय २) यान .. यान टोणगा टांगा बग्गी असो काही पण म्हैस भरवसा कधी न ठेवे दिसो काहीपण किती जरी भडभडून आली सोंगे तरीही झडती घेण्या येतिल पोलिस नसो काहीपण ३) भुरके .. भुरके…

  • नीलकमल – NEEL KAMAL( BLUE LOTUS)

    रुबाई … घोषणा पुरे घोषणा बास नाटके जरा मोकळे बोल थोडके उदक भावना सांड कागदी तुझे कोपणे मांड कागदी अष्टाक्षरी … पय कण्या हाती नीर कमंडल शेळ्या जित्राबं कोकरे चालतात जीव सारे खांद्यावर दोन भाले टोपलीत पय कण्या करवंदी रानमेवा सई चालली रानात माया छाया साथ द्याया मुक्तक … नीलकमल भिंग हिंगवन हिंगल जेन ग्रामर…

  • वामा – VAMA(LEFT SIDEED)

    ज्ञाता घन रणसती दिशादश सोळा मात्रा व्रती दिशादश वीणा नव छेडता सुरावट भरते घट जिनमती दिशादश गागागागा लगा लगालल वामा मधुमालती दिशादश वेल लता वल्लरी चढे वर तेजस्वी तळपती दिशादश मुखकमलावर सुनेत्र दीपक आत्मरती पावती दिशादश

  • तोफावाली – TOFAVALI(CANNON HOLDER)

    समुद्र धरती भेट तटावर ठासून दारुगोळा उसळत लहरी कैक मनावर ठासून दारुगोळा आज चेन्नई गत मद्रासी जुनी पुराणी भांडी तोफावाली नाव जलावर ठासून दारुगोळा कथा जीवनी फुले उमलता कोमल दरवळणारी फळ मोक्षाचे पण सत्त्यावर ठासून दारुगोळा उपादान तव आत्मा केवळ हृदयमंदिरी प्रतिमा निमित्त पात्रे आधारावर ठासून दारुगोळा दो बाहूंचे यान ठाकले चरणतळी मम माती मुळी…

  • निवळे – NIVALE(CLEARS UP)

    ताम्रघटावर पर्ण वसन सोन्यासम पिवळे नारळ कळसा हिरवी राई ग्राम ग किवळे .. खणखणणारी कुंदन नाणी करात माझ्या गझल “सुनेत्रा” ताल बांधता सुरात माझ्या….. ……. रुबाईतले मुक्तक माझे उदका निवळे..