-
झिनर – ZENER
आम असुनी खास सुद्धा.. झिनर आहे अर्धवाहक इन्स्ट्रुमेंटल .. विनर आहे घे अता तू झेल भावा बघत वरती लेक माझा रत्न खाशी .. स्पिनर आहे जा तिथे तू सांज समयी गात गाणे लेक सुगरण बोलवी तुज .. डिनर आहे ऐकते बघ बोलगाणी पुण्यनगरी बोलणारी नात मम ना .. सिनर आहे वाळता कापूस बोन्डे यंत्र मानव…
-
सर्किट – CIRCUIT
सळसळ .. उकल उखळ वा मुसळ असूदे नयनी सलते कुसळ असूदे लिहिण्यासाठी वेळ किती मज लिहित राहते सळसळ असूदे ….. अवघडलेल्यांना ते अवघड सोप्यांमधले सोपे अवघड चित्र शिल्प काव्यासम सर्किट जड बुद्धीला वाटे अवघड उघडे पडता पितळ तयांचे त्यांचें त्यांना झाले अवघड ग्राहक राजा आला दारी नकोच मोजू पाने अवघड लक्ष्मी देते सहस्त्र हस्ते सहज…
-
इंट्यूशन – INTUITION
मम इंट्यूशन आहे अस्सल नच पोल्यूशन आहे अस्सल कणा काटवट खेळ सुनांचा त्वर कोल्यूशन आहे अस्सल तवंग घुसळण रस्सा उकळत कट वोल्यूशन आहे अस्सल तांम्र लखलखे चिंच मिठाने बघ इल्यूशन आहे अस्सल तुझा “सुनेत्रा” बाणा जीवां घट सोल्यूशन आहे अस्सल
-
इतिहास – ITIHAAS
ब्रह्मांड देश माझा आत्मा प्रदेश माझा स्वर काफिया गझलचा काव्यात्म देश माझा घेई जरा विसावा झुंजून देश माझा जपतो मुला-फुलांना फुलबाग देश माझा घडवी नवा “सुनेत्रा” इतिहास देश माझा
-
जै जिनेंद्र – JAI JINENDRA
जै जिनेंद्र जय जिनेन्द्र जै जिनेंद्र आहे जै जिनेंद्र पय जिनेन्द्र पै जिनेंद्र आहे सूर ताल गझल काव्य अक्षर गण मात्रा जै जिनेंद्र तय जिनेन्द्र तै जिनेंद्र आहे जादुई स्वरांवरून निखळ अर्थ हाती जै जिनेंद्र सय जिनेन्द्र सै जिनेंद्र आहे आसपास जिन सुनेत्र अंतरात हृदयी जै जिनेंद्र नय जिनेन्द्र नै जिनेंद्र आहे हस्त हात मम…
-
भुरके – BHURAKE
तीन मुक्तके … १) सांडगा .. नाक सांडगा आहे काय भाव लांडगा आहे काय कोण सांगतो गोष्टी चार ग्रंथ दांडगा आहे काय २) यान .. यान टोणगा टांगा बग्गी असो काही पण म्हैस भरवसा कधी न ठेवे दिसो काहीपण किती जरी भडभडून आली सोंगे तरीही झडती घेण्या येतिल पोलिस नसो काहीपण ३) भुरके .. भुरके…
-
नीलकमल – NEEL KAMAL
रुबाई … घोषणा पुरे घोषणा बास नाटके जरा मोकळे बोल थोडके उदक भावना सांड कागदी तुझे कोपणे मांड कागदी अष्टाक्षरी … पय कण्या हाती नीर कमंडल शेळ्या जित्राबं कोकरे चालतात जीव सारे खांद्यावर दोन भाले टोपलीत पय कण्या करवंदी रानमेवा सई चालली रानात माया छाया साथ द्याया मुक्तक … नीलकमल भिंग हिंगवन हिंगल जेन ग्रामर…