Tag: Marathi sahitya

  • फेरा- FERAA(ROUND TRIP)

    रमा बाई रान डेरा हिरवा गार गोल फेरा हिरवा गार गोल फेरा हिरवा गार गोल फेरा चला जाऊ फिरायाला लोणावळा खंडाळ्यास विमा माईची तवेरा हिरवा गार गोल फेरा पाखरांचे गोड गाणे ऐकूनिया छान छान चिमा ताई देय शेरा हिरवा गार गोल फेरा लेकीसुना माहेरात त्यांच्या पीत घागऱ्याचा सुमा आई मोज घेरा हिरवा गार गोल फेरा…

  • दिलजमाई – DIL JAMAI(PEACE)

    धर्म अर्थातिल कमाई घागरीने ओत ज्येष्ठा बहरण्या ग्रंथी तराई घागरीने ओत ज्येष्ठा सागरी भुवनी वनी जलधार घुसळत मुसळ नाचे तैलचित्रातिल सवाई घागरीने ओत ज्येष्ठा कुमुदिनी निशिगंध चाफा मोगरा बकुळी सुगंधी व्हावयाला दिलजमाई घागरीने ओत ज्येष्ठा जलद भरता मोतियांनी मुक्तकांची माळ झरण्या मुक्तछंदातिल रुबाई घागरीने ओत ज्येष्ठा दाटता घन अक्षरांना तोलणारी मर्मग्राही जोहरी मी ना कसाई…

  • बटुव्याची खीर – BATUVYACHI KHEER(SWEET DISH)

    कणिक रव्याची घट्ट तिंबली किसणीवरती किसून घेतली पाटावरती उन्हात पसरून कीस घेतला कडक वाळवून कणकेचा मग फुलका लाटून केला त्याचा बटुवा दुमडून किसास भरुनी बटुव्यामध्ये तोंड दुमडले त्या बटुव्याचे फडताळे मग हळू उघडुनी बटुव्याला त्या आत ठेवुनी ख़ुशी ख़ुशी मन झाले हरिणी डोलू लागली मनात तरुणी येता संक्रांतीची भोगी बटुव्याची त्या खीर बनवली हाव हाव…

  • विमल मावशी – VIMAL MAVSHI(AUNTY)

    विमल मावशी ! ओन्ली विमल .. विमल मावशी….. पुन्हा भेटली विमल मावशी मनमोकळी बडबडी मावशी दूरध्वनी वर जरी बोलतो मनोमनी संवाद साधतो… आठवते मज… लांब केस वेण्या छान झुळझुळ साडी मूर्ती सान डोळ्यावरती काळा गॉगल ऊन प्राशुनी करण्या शीतल बुद्धीवंत अन हुशार खूप साधे निर्मळ सात्विक रूप विनम्र वृत्ती निरहंकारी बोलायाची सदा तयारी तिचा जन्मदिन…

  • दृष्टी – DRUSHTI(VISION)

    कर्म करावे अथवा भक्ती जाण जिवा निर्मल परिणामांनी मुक्ती जाण जिवा निमित्त असती शब्द अक्षरे पर्यायी विशुद्धतेने लाभे शक्ती जाण जिवा आत्म्यामध्ये शोध सुखाला शांतीला बुद्धीवादी चाले युक्ती जाण जिवा नाद जीवाला हवा जिनांचा दशधर्मी मुनी असावा ग एकभुक्ती जाण जिवा दृष्टी सम्यक नाव सुनेत्रा लिहिते मी झाली सगळी बाकी चुक्ती जाण जिवा

  • नाटक – NATAK (DRAMA)

    जशास तैसे देते परतून ही तर माझी उपजत शक्ती सहज लावते नाटक उडवून ही तर माझी उपजत शक्ती मणी मोजुनी मनी लगावून लगावलीला शेर प्रकटतो ना मी बोले काही ठरवून ही तर माझी उपजत शक्ती काय साधते ऐसे बोलून खोटेनाटे नात्यांमध्ये धर्म अहिंसा पाळे जगवून ही तर माझी उपजत शक्ती आटापीटा करून जिवाचा नकाच पोसू…

  • मनस्वी – MANASVEE(THOUGHTFUL PERSON)

    मनाप्रमाणे उद्यम मिळता विजयश्री खेचतो मनस्वी वैशाखी वणवा होऊनी विघ्नांना जाळतो मनस्वी अर्थ काम धर्माने मिळण्या अविरत कर्मे करत राहतो मनावरी बुद्धीचा अंकुश सहजपणे ठेवतो मनस्वी