-
दीक्षा – DEEKSHA(ORDINATION)
दीक्षा म्हणजे नाही बंधन स्याद्वादातिल सत्य जाणते आत्मघात हा अतीव घातक स्याद्वादातिल सत्य जाणते सत्य झळकण्या हृदयी दीक्षा उत्साहाची देह रक्षिण्या जगावयाची इच्छा सुंदर स्याद्वादातिल सत्य जाणते तिरकी बुद्धी कुटील नीती टवाळकीचा जिवास धोका कर्म कराया कर्तव्यास्तव स्याद्वादातिल सत्य जाणते मार्दव आर्जव शुचिता संयम क्षमा धर्म गुण आत्महितैषी स्पष्ट बोलते हृदयापासुन स्याद्वादातिल सत्य जाणते स्वभाव…
-
जिनायतन – JINAYATAN(JIN SANCTURY )
आस्वादात्मक जरी समीक्षा शास्त्रार्थाने खरी समीक्षा साहित्यिक भाषेत जिव्हाळा पाखडते वैखरी समीक्षा हास्यरसाचे तुषारसिंचन झेंडूची टोकरी समीक्षा काट्याने लक्ष्यास भेदते उपजत रूपांतरी समीक्षा लोखंडाचा गंज प्यायली झुळझुळते निर्झरी समीक्षा उल्यास सानी करून झटपट देय मना तरतरी समीक्षा मुसळधार चैत्रातिल चंदन जिन खुद ब्रम्हा हरी समीक्षा खणून काढे पैलू पाडे अव्वल धन जौहरी समीक्षा धुंवाधार सोन्याच्या…
-
घळस – GHALHAS(TO EARN)
काहून भावनेची किळस वाटते आहे झुंजार वासना पण पळस वाटते आहे अंगणी औषधी तरु तुळस वाटते आहे काफिया कन्नड मिळव ‘घळस’ वाटते आहे पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले वरती घागर उपडी कळस वाटते आहे बन ‘बळगार’ कासार प्रीतिचे पीक घेण्या मी शब्द कानडी बघ ‘ब्यळस’ वाटते आहे भांडार भरुन वाहे कसले उणे “सुनेत्रा” मुरवण्यास साखरेत फळस…
-
अंगठी – ANGATHI(RING)
-
भाषा – BHASHA(LANGUAGE)
संग ठरवण्या आधी बोले अरेतुरेची भाषा तयांस उलटे देते टोले अरेतुरेची भाषा अनोळख्यासम जरी भेटली कपट जाणते अंतर दांडूने करकचून कोले अरेतुरेची भाषा फुकट घरगडी मिळतो जेव्हा फिरावया बाजारी सवंगड्यांसह डाळिंब सोले अरेतुरेची भाषा नऊ नव्याचे दिवस सोंग ते हाव अहं जड भारी शिवून खोळी भरून तोले अरेतुरेची भाषा शील ज्ञान गुण सेवा यांची असे…
-
जिनबिम्ब – JIN BIMB(IMAGE OF LORD JIN)
-
शब्दशर – SHABD SHAR( WORD ARROW)