Tag: Mukt-chhanda

  • प्रश्न मंजुषा – PRASHN MANJUSHA (quiz/questionnaire)

    मी लिहिते अगदी सहज सहज लिहिते कसं लिहू काय लिहू? म्हणत म्हणत लिहितेच लिहिते कारण… असं सहज सहज लिहायलाच मला खूप आवडतं पण मला काय माहीत की, मी जे लिहिते त्यात असतात; कोणाच्या काहीबाही प्रश्नांची उत्तरे ! मग तयार होते माझ्याही मनात एक भलीमोठी प्रश्न मंजुषा! मग मीच वाट पहात बसते माझ्या तसल्याच अगदी सहज…

  • अविस्मरणीय – AVISMARANIYA (unforgettable)

    कसं लिहू काय लिहू म्हणता म्हणता लिहिती झाले प्याला दिला साकीने जो पोटामध्ये रिचवित गेले बरळत सुटले वाचत सुटले रडत हसत लिहित सुटले गझलांवरती गझलांचे मी सुंदर इमले रचत गेले रंगून गेले माझे इमले गगन अवघे चुंबीत गेले प्रेमिकांना अचंबीत करून स्वतःमध्ये रंगून गेले चुंबन कोणा  वंदनीय कोणाकोणाला  पूजनीय कोणा अगदी तिरस्करणीय! पण मन म्हणते…

  • प्रेम दिवस – PREM DIVAS (day of love)

    आज नाही लिहायची गझल नाही लिहायचं गीत लिहीन म्हणते काहीबाही साधंसुधं छंदगीत… आपला पहिला प्रेमदिवस खास खास नवथर लोभस… तीस वर्षापूर्वीचं ते मुग्ध मन कुठे रहायचो तेंव्हा आपण जणू मंतरलेलं चैत्रबन पुन्हा आठवतात तेच क्षण… कुठे काय हरवलं थोडं थोडं बदललं… अजून आपण त्याच नशेत धरणी अंबर आपल्याच कवेत जगतोय आपण खरे मजेत… दोन हुश्शार…

  • हलवा – HALAVAA (pudding)

    काटेरी मोहक हलवा नाजुकसे जडाव घडवा गझलेच्या तनुवर सजवा प्रेमाने नाती जुळवा वचनांनी सुंदर हसवा अंगणी झुलावा झुलवा ताटवा फुलांचा फुलवा काव्याचा भरुनी गडवा अंतरे प्रीतिने सजवा डोईवर कळसा चढवा

  • माझा आत्मा – MAZA ATMA (my soul)

    Maazaa aatmaa means my soul. Here, the poetess says, her soul is her God. Which is why she listens to her soul. The soul turns into early morning breeze and wakes her up. It gives her the wings to fly in the garden. In the end, the poetess says the soul takes her mother’s form…

  • सोलकढी – SOLKADHEE (coconut kokum curry)

    आवडते मज सोलकढी तूप कढविते लोणकढी जिरेभात दही साळीचा घावन डोसा जाळीचा मऊ हुदळगी आंबोळी हुरण होळगी वा पोळी झुणका भाकर ज्वारीची खास ढोकळी डाळीची अंगत पंगत बसवूया सोलकढी त्या वाढूया

  • निळीसावळी वाट – NILI SAVALI VAAT (BLUEISH PATH)

    This poem is written in muktchhand. This poem describes various paths in our journey of life. Every person is free to choose his own path. निळा जांभळा डोंगर, शुभ्र शुभ्र शिखर! साद घालतय कधीपासून, आकाश गर्भाच्या तळातून! कितीकिती वाटा… आपल्याला वाटतात, वरती वरती जाणाऱ्या. झळाळणाऱ्या उडवणाऱ्या, चकवणाऱ्या, गोल गोल फिरवणाऱ्या; काही मऊ मखमली, काही काटेरी,…