मुक्तक …
मर्गळ मुरगाळून जिंकले
कर्दळ कुरवाळून जिंकले
मुक्तक लिहुनी शीघ्र राधिके
दर्वळ चुरगाळून जिंकले
गझल …
गझल चारु चंद्रमा
नयन तारु चंद्रमा
चपळ मेघना झरे
जलद वारु चंद्रमा
मुक्तक …
मर्गळ मुरगाळून जिंकले
कर्दळ कुरवाळून जिंकले
मुक्तक लिहुनी शीघ्र राधिके
दर्वळ चुरगाळून जिंकले
गझल …
गझल चारु चंद्रमा
नयन तारु चंद्रमा
चपळ मेघना झरे
जलद वारु चंद्रमा